ललित वाङ्मय, संदर्भ ग्रंथ वगैरे विश्वकोशीय नसले तरीही, विश्वकोशामधील लेखाची विश्वसनीयता पारखून पहाण्यासाठी, त्यांच्यातील मजकुराची अप्रत्यक्ष गरज विश्वकोशास पडू शकते, त्यामुळे वाङमय, संदर्भ ग्रंथ आदींमधील उद्धरणे विकिस्रोत या सहप्रकल्पात लिहावीत.