विकिपीडिया:सजगता/115
सारे विश्वकोश विश्वासार्हता जपण्याकरिता शक्यतो वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, ललित लेखनाच्या, ब्लॉगच्या, काव्यमय, किंवा कथाकथनाच्या शैलीतील वर्णन, वार्तांकन इत्यादी स्वरूपातील लेखन विश्वकोशावर नसावे..