विश्वकोशात प्रत्येक विषयावर एक लेख असतो. विश्वकोशातील सर्व विषयासंबधातील समग्र माहितीसाठी, मजकूर किती आणि काय आहे त्यानुसार एक पुस्तक किंवा अनेक खंड लिहिलेले आढळतात. विकिपीडिया हा एकखंडी विश्वकोश असूनही त्यात जास्तीत जास्त विषयांची माहिती मिळू शकते. विकिपीडियात माहिती कशी शोधावी हे विकिपीडिया:सफर या लेखात सांगितले आहे.