ज्ञानकोशात वस्तुस्थितीची जशी आहे तशी माहिती, काहीही न दडवता मांडणे अभिप्रेत असते.