विकिपीडिया:संदर्भ टूलबार

रेफ टूलबार कसे वापरावे? ट्यूटोरियल व्हिडिओ (५ मिनिटे)

संदर्भ टूलबार किव्हा ReftoolBar हे एक जावास्क्रिप्ट/jQuery स्क्रिप्ट आहे जे सदस्यांना लेखात संदर्भ साचे जोडण्यास मदत करते. हे मिडियाविकी एक्स्टेंशन विकीएडिटरच्या सहाय्याने कार्य करते. रेफटूलबारची अंमलबजावणी अनेक स्क्रिप्टमध्ये पसरलेली आहे.(उदाहरणार्थ, हा किंवा हे प्रिफिक्स शोध पहा). नवीन आवृत्ती, RefToolbar 2.0 नवीन सदस्यसाठी डीफॉल्टद्वारे चालू केले आहे.

याची सुरवात मराठी विकिपीडियावर १९ एप्रिल इ.स. २०१८ रोजी झाली. हे साधन वापरून तुम्ही मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये संदर्भ घालू शकता.

दृश्य संपादक

संपादन

आपले टूलबार यासारखे दिसल्यास:   तर आपण रिच टेक्स्ट व्हिज्युअल संपादक (विकिपीडिया:यथादृश्यसंपादक) वापरत आहात. यात सुद्धा आपण संदर्भ जोडू शकते. अधिक माहिती साठी विकिपीडिया:सायटॉइड पहा.

हे सुद्धा पहा

संपादन