एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भविहीन लेखनाने/विधानांनी आपल्या लेखनाची विश्वासार्हता कमी झाल्यास लेखनाचा उद्देश सफल होत नाही;केवळ मराठी भाषेस उपयूक्त विकिपीडिया ज्ञानभांडाराची विश्वासार्हता कमी होते कृपया आपल्या चढवलेल्या माहितीचा संदर्भ द्या.विकिपीडियात संदर्भ देणे सोपे जावे म्हणून विवीध पद्धतीचे साहाय्य आणि साहाय्य साचे उपलब्ध आहेत.