मुखपृष्ठ
अविशिष्ट
जवळपास
प्रवेश करा(लॉग इन करा)
मांडणी
दान
विकिपीडिया बद्दल
उत्तरदायित्वास नकार
शोधा
विकिपीडिया
:
संदर्भीकरण सजगता/5
इतर भाषांत वाचा
पहारा
संपादन
<
विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता
<ref> संदर्भ हवा! </ref>
घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (
पहावापरा सोपे संदर्भीकरण
)
एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
विकिपीडिया ब्लॉग अनुदिनी लिहिण्याचे माध्यम नव्हे
:
विकिपीडियाच्या परिघास मर्यादा
आहेत.विकिपीडिया ब्लॉग/अनुदिनी पद्धतीने लिहिण्याचे माध्यम नव्हे.येथील लेखनास तर्कसुसंगततेचा ताळमेळ असावा लागतो.इतरत्रच्या
संदर्भांची दुजोऱ्यांची गरज भासते
.
विकिपीडिया संदर्भविहीन पौराणिक लेखनाचे स्थळ नव्हे.