विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/20
- एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकुर लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
- मराठी विकिपीडियास संदर्भीकरणाच्या संदर्भात खालील मदत हवी आहे.
- विकिपीडिया:संदर्भ द्या लेखाचा अनुवाद पूर्ण करणे.
- en:Help:Introduction to referencing या पद्धतीचे ट्यूटोरीयल सादरीकरणे मराठी विकिपीडियावर बनवणे.
- mw:Extension:GuidedTour सुविधा वापरून संदर्भ कसे द्यावेत याची मार्गदर्शित सफर (गायडेड टूर) तयार करून देणे. हि इंग्रजी विकिपीडियावर उपलब्ध सोपी टेस्ट टूर आहे. इंग्रजी विकिपीडियावरील साहाय्य पान en:Help:Guided tours येथे आहे.टूर कशी लिहावी याची माहिती mw:Extension:GuidedTour/Write an on-wiki tour येथे आहे.
- संदर्भ कसे द्यावेत याचे मराठी व्हिडीओ+फ्लॅश सादरीकरणे उपलब्ध करणे.
- आवश्यक साचे बनवून(मेळ घालून) इंग्रजी विकिपीडियातील cite menu bar मराठी विकिपीडिया एडीट विंडोत उपलब्ध करणे.
- संदर्भ/दुजोरा मागणारी विवीध चांगली मराठी कार्टून चित्रे बनवणे.
- इंग्रजी विकिपीडियातील संबंधीत हे ओळ साचे आणि हे साचे आयात करून मराठीकरण करणे.