विकिपीडिया:शाहू महाविद्यालय लातूर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विकिपीडिया कार्यशाळा
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शाहू महाविद्यालय लातूर येथे मराठी भाषा विभागाद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन दि. १६जानेवारीपासून करण्यात येत आहे. यातीलल एक कार्यक्रम म्हणजे मराठी विकिपीडिया परिचयात्मक कार्यशाळा दि. १९.०१.२०२२ रोजी महाजालीय स्वरूपात आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक डाॅ. संभाजी पाटील सर यांनी केले.