विकिपीडिया:विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद

पार्श्वभूमी

संपादन

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी दि.१ ते १५ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो.२०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. येथे दिनांक २० जानेवारी २०१७ रोजी संपादन कार्यशाळा संपन्न झाली.


आयोजक संस्था

संपादन
  • राज्य मराठी विकास संस्थामराठी भाषा विभाग,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद
 
कार्यशाळा

प्रशिक्षण मुद्दे

संपादन
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

संपादन
  • गुरुवार, दि.२० जानेवारी २०१७
  • संगणक प्रयोगशाळा,ग्रंथालय
  • वेळ - सकाळी ११ ते २

साधन व्यक्ती

संपादन
  • विषय तज्न - प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, प्रमुख मराठी विभाग, पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय, औरंगाबाद.
  • अनुभवी विकिपिडीया सदस्य - सुरेश खोले
 
कार्यशाळा २
 
कार्यशाळा १
  • विषयतज्ञ -
  • अनुभवी विकिपिडीया सदस्य -

सहभागी सदस्य

संपादन

सहभागी सदस्य

संपादन

डॉ.सतीश बडवे. मराठी विभागप्रमुख. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. औरंगाबाद.

डॉ.कैलास अंभुरे, मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

डॉ.दासू वैद्य मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.


सहभागी विद्यार्थी

संपादन