विकिपीडिया:विकिभेट/२०१००९१८
विकिभेट
संपादनखाली नमूद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडियाचे आणि विकिमीडिया फाऊंडेशन बोर्ड सदस्या श्रीमती बिशाखा दत्त यांनी पूण्यातील मराठी विकिपीडिया सदस्यांना भेटी साठी आमंत्रीत केले आहे.
- तारीख: शनिवार १८ सप्टेंबर २०१०, सायंकाळी ठिक ०५.३०
- स्थळ: Conference room, ground floor, Women's Studies centre, Dr Ambedkar Bhavan, University of Pune. गूगल मॅप
- तुमच्या उपस्थिती बद्दलविकिपीडिया चर्चा:विकिभेट#विकिभेट किंवा याहू ग्रूप mr-wiki RSVP Application येथे कळवा शक्य तोवर तुमचे मोबाईल न. उपलब्ध करावेत. प्लान मध्ये काही बदल झाल्यास कळवणे सोपे जाईल.
सदस्य नाव | सध्याचे शहर | इमेल | गूगल मोबाईल चॅनेल | मला अपेक्षीत वर्ष/महीना | तारीख | वेळ |
सदस्य:mahitgar | पुणे भेटक्रमांक २ विकिपीडिया:विकिभेट/पुणे/निमंत्रण |
mahitgarअॅटyahoo.co.in | marathiwikipedia | २०१० सप्टेंबर | १८ | ५.३० सायंकाळी |