विकिपीडिया:विकिभेट/पुणे/अनुवाद दौड

नमस्कार,

मराठी विकिपीडिया आपणा सर्वांना शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत 'ट्रान्सलेशन स्प्रिंट'(अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा) सहभागी होण्याची आग्रहाची विनंती करीत आहोत.

अनुवाद दौडीचा कार्यक्रम:


विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग.(आणि हे करताना आपापसात थोडी चर्चा थोड्या गप्पा:-) )

हे अनुवाद https://translatewiki.net या संकेतस्थळावर करावयाचे असतात

अनुवादांच्या आणि अनुवाद भाषेच्या संबधाने तसेच प्रमाण आणि व्यवहार सुलभ भाषेच्या वापरासंबधाने चर्चा. We will also have some session similar to FUEL (www.fuelproject.org)

विशेष उपस्थिती "विकिमीडिया फाउडेशनची तंत्रज्ञ चमू Siebrand, Niklas, Amir, Gerard, Santhosh आणि Alolita

आपल्याला मिडियाविकि अथवा ट्रांसलेटविकिचे पुर्वज्ञान असणे आवश्यक नाही. असल्यास उपयूक्तच.आपणास मराठी,संस्कृत व इतर भारतीय भाषांसबंधीचे ज्ञान अथवा यूनिकोड टायपींग चे कौशल्य असल्यास आवर्जून सहभाग घ्यावा.

तर मग चला, नोंदवा आपला सहभाग !

Here are the details: कधी ?: शनिवार,दिनांक २६ 'नोव्हेंबर २०११ 'स्थळ:SICSR तीसरा मजला,अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड,मॉडेल कोलनी (ओम सुपर मार्केट जवळ) , शिवाजीनगर , पुणे वेळ सकाळी १० ते सायं ५ वाजे पर्यंत'

धन्यवाद आणि regards -Sudhanwa संपर्क:sudhanwaडॉटcom@gmailडॉटcom.

सहभागी सदस्य संपादन