विकिपीडिया:विकिभेट/निमंत्रण/निवेदन प्रसिद्धी

प्रति,

संपादक
दैनिक
पत्ता:

विषयःआपल्या वृत्तपत्रातील "पुणे " पुरवणीतील "आज पुण्यात" या सदरात/निवेदने विभागात शनिवार दिनांक १० डिसेंबर इ.स. २०११, सायं. ६:०० वाजता आयोजित विकिपीडीया कार्यक्रमास प्रसिद्धी देणे.

माननिय संपादक महोदय

नमस्कार,

शैक्षणिक संस्थातून मराठी विकिपीडिया कार्यशाळा आयोजनांची रूपरेषा चर्चा-विकिपीडिया चाहते,आणि शैक्षणिक संस्थातील कार्यरत व्यक्ति/विद्यार्थी भेट च आयोजीत केली आहे.आपल्या वृत्तपत्रातील "पुणे टुडे" पुरवणीतील "आज पुण्यात" या सदरात, शनिवार दिनांक १० डिसेंबर इ.स. २०११ आयोजित कार्यक्रमास प्रसिद्धी द्यावी अशी नम्र विनंती आहे.

कोण सहभागी होऊ शकतात:विकिपीडिया चाहते, रस असलेले शैक्षणिक संस्था प्रतिनिधी

बातमीचा मसूदा-


शनिवार दिनांक १० डिसेंबर इ.स. २०११ :


शैक्षणिक संस्थातून मराठी विकिपीडिया कार्यशाळा आयोजनांची रूपरेषा चर्चा-सहभाग विकिपीडिया चाहते,आणि शैक्षणिक संस्थातील कार्यरत व्यक्ति/विद्यार्थी

स्थळ:Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, मॉडेल कॉलनी,(ओम सुपर मार्केट जवळ) , शिवाजीनगर , पुणे

सायं. ६:०० वाजता.,दिनांक १० डिसेंबर इ.स. २०११.

ही माहिती आपण विकिपीडिया संकेतस्थळावर http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:विकिभेट/निमंत्रण येथे पाहु शकाल. त्याची प्रत आपल्या सुविधेकरिता जोडली आहे. आपल्या आवश्यकतेनुसार, आपण या कार्यक्रमाबद्दल समन्वयक श्री सुधन्वा जोगळेकर......................... sudhanwa.com gmail.com अथवा विकिमीडिया फाऊंडेशन बोर्ड सदस्या 'बिशाखा दत्त' यांच्या दुरध्वनी क्रमांकावर या माहितीबद्दल दुजोरा मागवू शकाल.

आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

आपला नम्र,