Note: When transcluding this template, you must "subst:" the template. The template won't work unless the "पर्याय:" prefix is added. You also don't need to sign, a signature is included in the template.

{{पर्याय:विकिपीडिया:विकिभेट/निमंत्रण}}


नमस्कार, विकिभेट/निमंत्रण आपल्या इंटरनेटवरील मुक्तज्ञान कोश विकिपीडियावरील वाचन आणि लेखन सहभागाबद्दल धन्यवाद.

मराठी विकिपीडिया आणि (इतर भाषांतीलही) सहप्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा, भविष्यातील मार्गक्रमण, आणि लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने आपण 'आगामी विकिभेटीचा बेत केला आहे. या निमित्ताने इतर विकिपीडियामित्रांशी समोरासमोर भेटण्याचा योग प्राप्त होईल. आपण या विकिभेटीत सहभागी व्हावे या सदिच्छेने मी आपणास हे निमंत्रण देत आहे. हे व्यक्तिगत आमंत्रण समजून अगत्याने येणे करावे ही नम्र विनंती.

तुमच्या उपस्थिती बद्दल विकिभेट चर्चा पानावर किंवा याहू ग्रूप mr-wiki RSVP Application येथे कळवा. शक्यतो तुमचे मोबाईल क्रमांकही द्या, म्हणजे बेतात काही बदल झाल्यास कळवणे सोपे जाईल.

या प्रकल्पात सक्रिय सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल, तर कृपया संबंधित प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी, ही नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!~~~~