विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन (अहमदनगर)संपादन करा

स्थानिक स्वागत समिती आणि कार्यकर्ते सदस्यसंपादन करा


 • नगर जिल्ह्यातील विकिपीडियन्स


 • बाजूच्या जिल्ह्यातील विकिपीडियन्स
  • वाई
  • पुणे
  • औरंगाबाद,
  • नासिक,
  • जळगाव,
  • बीड

पाठींबा देऊ करणारे सदस्य यादीसंपादन करा

बाहेर गावांहून उपस्थित राहू इच्छिणारे सदस्यसंपादन करा

सहभागी संस्थासंपादन करा

शक्य एकुण उपस्थितीसंपादन करा

शक्य कार्यक्रम पत्रिकासंपादन करा

कार्यक्रम समितीसंपादन करा

अंदाज पत्रकसंपादन करा

विकिमिडीया फाऊंडेशन आणि इतर विवीध स्पॉन्सर्स पुढे अंदाज पत्र मांडावे सध्या ढोबळ अंदाजा चालेल स्थळ निश्चितीचे काम केले की अधिक नेमके अंदाजपत्रक स्वागत समितीस बनवता येईल.

खालील यादी ढोबळ आहे समन्वयक आणि स्वागत समितीने यात स्वत: सुयोग्य सुधारणा कराव्यात

 • समन्वयकांना येणारे खर्च
  • दूरध्वनी
  • स्वागत समिती , कार्यक्रम समिती तंत्रज्ञ आणि कामगारांसाठी टिशर्टस आणि ओळखप्रत प्रिट्ंटीग इत्यादी
   • समन्वयकांचे आणि कॉन्फरन्स कालीन दोन्ही वेगवेगळे
  • दळण वळण
   • समन्वयकांचे आणि कॉन्फरन्स कालीन दोन्ही वेगवेगळे
   • एअरपोर्ट,रेल्वे स्टेशन ची प्लॅटफॉर्म तिकीट्स, एअरपोर्ट,रेल्वे स्टेशन बसस्टॅंड ते स्थळ स्वागत समितीचे येण्याजाण्याचे खर्च, बस/टॅक्सी इत्यादी वाहन व्यवस्थेवरचे खर्च
  • स्थळ भाडे (हॉल्स, मिटींग रुम्स, कॉम्प्युटर लॅब्स
  • हाय बॅंण्ड विड्थ इंटरनेट वायफाय सहीत
  • मुख्य इंटरनेट काही कारणाने फेल झाल्यास पर्यायी व्यवस्था
  • ओव्हर हेड प्रॉजेक्टर किमान ३
  • बाहेरच्या न येऊ शकलेल्या सदस्यांचा सहभाग मिळवण्यासा व्हिडीओ कॉन्फरन्सींग व्यवस्था
  • प्रोजेक्शन स्क्रीन्स
  • ध्वनी व्यवस्था मायक्रोफोन्स, स्पिकर्स इत्यादी
  • व्हिडीओ रेकॉर्डींग
  • स्थिर छायाचित्रण
  • विद्युत पुरवठ्यासाठी लाईट बिल/ जनरेटर मुख्य अवलंबित्व अथवा पर्यायी व्यवस्था द्यावी लागल्यास दोन्ही शक्यतांचे अंदाजीत खर्च
  • पर्यायी दिवे व्यवस्था
  • कार्यक्रमस्थळी टॉयलेट व्यवस्था नसल्यास भाड्याची टॉयलेट्स
  • निवास
  • भोजन
  • मुख्य वक्त्यांसाठीचे खर्च
  • मिडीया साठी
  • दूर अंतरावरून येणाऱ्या सदस्यांना (मर्यादीत संख्येत) येण्याजाण्याचा पूर्ण अथवा एक बाजू शिष्यवृत्ती भत्ता
  • सदस्यांना (मर्यादीत संख्येत) निवास पूर्ण अथवा एक बाजू शिष्यवृत्ती भत्ता
  • भोजन खर्च
  • पिण्याचे आणि वापराचे शुद्धपाणी व्यवस्था
  • फर्स्ट एड व्यवस्था
  • फायर प्रोटेक्शन इक्विपमेंट
  • निवास भाडे
  • मानधन इत्यादी
  • तंत्रज्ञ, कामगारांचे भत्ते
  • पत्र व्यवहार
  • कार्यक्रम प्रसिद्धी
   • कार्यक्रमाचे आधीचे दोन दिवस ते कार्यक्रम चालू दिवशी स्थानीक दैनिकात आणि केबलवर तळटीप जाहीरात
   • शक्य झाल्यास
  • निमंत्राण पत्रे
  • ब्रोचर्स, इत्यादी प्रिंटींग आणी झेरॉक्स
  • उद्घाटनाचा कार्यक्रम
  • समारोपाचा कार्यक्रम
  • लेखा आणि लेखापरिक्षक भत्ता

शक्य स्थळ पर्यायसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा