विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२०
नियम
थोडक्यात: नवीन लेख, आशिया खंडातील देशांवर (भारत सोडून), चांगल्या दर्जाचा, ३०० शब्द व किमान ३००० बाईट, २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.
- हा लेख तुम्ही नोव्हेंबर १, २०२० ०:०० (UTC) आणि डिसेंबर ०७, २०२० २३:५९ (UTC) स्वतः बनवलेला असला पाहिजे.
- सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.(महितीचौकट, साचा सोडून)
- सदर लेखाला उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी.
- लेख मशीन रूपांतर नसावा व भाषा शुद्ध असली पाहिजे.
- लेखात प्रमुख समस्या नसणे आवश्यक आहे (उदा. कॉपीराईट उल्लंघन, उल्लेखनियता स्पष्ट असावी)
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा असला पाहिजे.
- सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
- आयोजित करणाऱ्या लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
- प्रत्येक भाषेतील परीक्षक स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे निर्धारित करतील.
- जेव्हा आपले वरील निकष पूर्ण करणारे ४ लेख स्वीकारले जातील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकाकडून WAM पोस्टकार्ड मिळेल.
- तुम्ही विकिपीडिया आशियाई दूत घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल.
या विषयी आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा.
संदर्भ दुवे
आयोजक
साइन अप
आता साइन अप करा आणि तुमचे योगदान द्या .
लेख सादर करा
आशियाई महिन्यासाठी मराठी विकिपीडियावर योगदान? आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा.