विकिपीडिया:रामविसं मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा मालिका २०२०

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. दि.१ जानेवारी २०२० ते १५ जानेवारी २०२० ह्या कालावधीत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणची महाविद्यालये आणि विद्यापीठे ह्या ठिकाणी मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी व्हायची इच्छा असल्यास project2.rmvs@gmail.com ह्या इ-पत्त्यावर कळवावे.

क्र. दिनांक कार्यशाळेचे ठिकाण/ विद्यापीठ/ महाविद्यालय संयुक्त विद्यमाने मार्गदर्शक संपर्क व्यक्ती स्थिती - झाली/रद्द/पुढे ढकलली