विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेखरांग

ही यादी मुखपृष्ठ सदर म्हणून प्रकाशित होऊ घातलेल्या लेखांची अनुक्रमित यादी आहे. मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर सहसा महिन्यातून एकदा बदलले जाते.

खालील यादीत नसलेला एखादा लेख मुखपृष्ठ सदर म्हणून सुचविण्यास या दुव्यावर टिचकी मारुन प्रस्ताव मांडा. त्याआधी एकदा जुन्या मुखपृष्ठ सदरांच्या यादीवर नजर टाका.

* - अशी खूण असलेले लेख पूर्वी एकदा मुखपृष्ठ सदर म्हणून प्रकाशित झालेले आहेत. जर नवीन प्रस्तावित यादीतील एखाद्या लेखाला सदस्यांचे अनुमोदन मिळाले तर तो लेख या यादीच्या सुरुवातीस जाईल आणि पुढील महिन्यात प्रकाशित होईल.

महिना लेख
डिसेंबर २०११ गोविंद विनायक करंदीकर *
जानेवारी २०१२ अजिंठा-वेरूळची लेणी *
फेब्रुवारी २०१२ मुंबई *
मार्च २०१२ गोदावरी नदी *
एप्रिल २०१२ चंगीझ खान *
मे २०१२

दिवाळी लेखाचा विचार मुखपृष्ठ सदरासाठी दिवाळीचे औचित्य साधून पाठवीत आहे.आर्या जोशी (चर्चा)