विकिपीडिया:महिला दिनानिमित्त ज्ञान निर्मिती कार्यशाळा, लेक लाडकी अभियान, सातारा - ८ मार्च २०२०

मार्च महिन्यात जगभर महिलांचे योगदान वेगवेगळ्या उपक्रमातून समोर आणले जाते, नोंदविले जाते. विकिपीडियासारख्या मुक्त ज्ञानस्रोतातील ज्ञान निर्मितीत महिलांचे योगदान कमी आहे. तसेच महिलांविषयक ज्ञानाची इंटरनेटवर खूप कमतरता आहे. यासाठी Women's History Month, Women in Red असे विविध प्रकल्प व अभियाने वैश्विक पातळीवर राबविण्यात येतात.
या निमित्ताने विकिपीडिया प्रकल्पात लेख लिहिणे, विकिस्रोत प्रकल्पात पुस्तके अपलोड करणे, कॉमन्सवर फोटो अपलोड करणे असे विविध प्रकारचे योगदान देता येईल. आवडीनुसार वेगवेगळे विषय निवडता येतील. उदा. महिला आणि आर्थिक स्वावलंबन, महिला आणि पर्यावरण, महिला आणि पाणी, महिला आणि विज्ञान, महिला आणि कायदे, महिला आणि धर्म इ.
लेक लाडकी अभियान या संस्थेने पुढाकार घेऊन सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीच्या सहकार्याने ही कार्यशाळा योजली आहे.

प्रशिक्षण मुद्देसंपादन करा

 1. विकिमिडिया प्रकल्पांची ओळख, मराठी विकिपीडियाची ओळख
 2. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
 3. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
 4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
 5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

तपशीलसंपादन करा

 • तारीख : रविवार, दि. ८ मार्च २०२०
 • वेळ : सकाळी १० ते सायं ५
 • स्थळ : लेक लाडकी अभियान कार्यालय, सातारा

आयोजकसंपादन करा

साधन व्यक्तीसंपादन करा

तयार केलेले लेखसंपादन करा

 1. वर्षा कोडगुले - हुंडा प्रतिबंधक कायदा
 2. रुपाली मुळे - स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा
 3. सविता पाटील - बलात्कार विषयक कलमे
 4. सुस्मिता मुळे - छेडछाड विरोधी मार्गदर्शक तत्त्वे
 5. माया पवार - विनयभंग विषयक कायदा
 6. संजीव बोंडे - बालविवाह प्रतिबंधक कायदा
 7. शैला जाधव - अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा - १९५६
 8. ओवी कुलकर्णी - जात पंचायत विषयक

अपलोड केलेली पुस्तकेसंपादन करा

सहभागीसंपादन करा

 1. --माया पवार (चर्चा) १२:२१, ८ मार्च २०२० (IST)[]
 2. --शैला जाधव (चर्चा) १२:३५, ८ मार्च २०२० (IST)[]
 3. --ओवी कुलकर्णी (चर्चा) १२:३७, ८ मार्च २०२० (IST)[]
 4. --संजीव बोन्डे (चर्चा) १२:३७, ८ मार्च २०२० (IST)[]
 5. --रुपाली मुळे (चर्चा) १२:४२, ८ मार्च २०२० (IST)[]
 6. --पाटील सविता तानाजी (चर्चा) १२:४८, ८ मार्च २०२० (IST)[]
 7. --वर्षा कोडगुले (चर्चा) १२:५३, ८ मार्च २०२० (IST)[]
 8. --सुस्मिता मुळे (चर्चा) १२:५४, ८ मार्च २०२० (IST)[]
 9. --वर्षा देशपांडे (चर्चा) १२:५५, ८ मार्च २०२० (IST)[]
 10. --चैत्रा व्ही एस (चर्चा) १३:३४, ८ मार्च २०२० (IST)[]
 11. --सुनिता चिकणे (चर्चा) १६:१६, ८ मार्च २०२० (IST)[]

चित्रदालनसंपादन करा