विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ जर्नलीझम, औरंगाबाद

पार्श्वभूमी संपादन

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी महात्मा गांधी मिशन ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ जर्नलीझ्म, औरंगाबाद व इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा शुक्रवार दि.११ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था संपादन

प्रशिक्षण मुद्दे संपादन

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ संपादन

  • शुक्रवार दि.११ ऑगस्ट २०१७
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी ११ ते ५

साधन व्यक्ती संपादन

संपादित केलेले लेख संपादन

२५ व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास लेखांमध्ये एकूण संपादने केली. तसेच फोटोंची भर घातली.

सहभागी सदस्य संपादन

  1. रश्मी माने
  2. प्रदीप रामचंद्र क्षीरसागर
  3. गणेश ल. पिटेकर
  4. यादोराव पडोळे
  5. नारायणकाळे
  6. दीप जैस्वाल
  7. ‎कृष्णा जाधव
  8. शिवानी जोशी
  9. कविता सोनी
  10. धनंजय लांबे
  11. रणधीर पाटील
  12. Neeta Deshmukh
  13. Abhilasha Agrawal
  14. ऋचा वझे
  15. आरत शामल जोशी
  16. शिवकुमार दिवाण
  17. Ab.wahab7
  18. विशाखा गारखेडकर
  19. अभिषेक भोसले
  20. Rupal Deshmukh
  21. हिमांशू देशमुख


चित्रदालन संपादन

संदर्भ संपादन