विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - के व्हि एन नाईक महाविद्यालय नाशिक

पार्श्वभूमी संपादन

प्रशिक्षण मुद्दे संपादन

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख.
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे.

दिनांक,स्थान व वेळ संपादन

  • सोमवार दि ११ जानेवारी २०१९
  • संगणक प्रयोगशाळा, दुसरा मजला, .
  • वेळ - सकाळी ०९:०० ते ०१:००

साधन व्यक्ती संपादन

  • विषय तज्ञ - सुरेश खोले
  • अनुभवी विकिपिडीया सदस्य

सहभागी सदस्य संपादन