विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/14
![]() ![]() ऑगस्ट २०१४ च्या मराठी टायपिंग वापरा अभियानातील प्रत्यक्ष वापराची सांख्यिकी अलिकडे उपलब्ध झाली असून काही थोडे लोक फोनेटीक पद्धती ॲक्टीव्हेट करत/वापरत असावेत असे प्रथम दर्शनी दिसते. मराठी विकिपीडियावर उपलब्ध फोनेटीक टायपिंग पद्धती साहाय्य सुधारण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वेक्षण सहभाग आणि तांत्रीक चावडीवर चर्चा सहभागाची गरज आहे.
|
![]() ![]() ![]() • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती • इनस्क्रिप्ट पद्धती |