त्रिवार अभिनंदन !!!
ऑगस्ट २०१४ मध्ये मराठी टायपिंग माहिती मोहिमेतून माहिती घेणाऱ्यांची संख्या प्रती दिवशी चक्क १००० पटीने वाढली. :) या अभूतपुर्व प्रतिसादासाठी मराठी विकिपीडियन समुदायतर्फे, आपणा सर्व मराठी टायपिंगची माहिती घेणाऱ्यांचे अभिनंदन आणि मराठी विकिपीडियन परिवारात स्वागत आहे !!!

 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती