विकिपीडिया:मराठी आणि महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील सहकार्याच्या संधी

ज्ञानकोशाची शालेय जिवनातील गरज सर्व प्रयत्न करूनही आपण सर्व माहिती आणि ज्ञान अभ्यासक्रमात समाविष्ट करू शकतोच अस नाही. मग ते विद्यार्थी आणि शिक्षकांनी कुठून मिळवायच ? किमान आणि संक्षीप्तता अभ्यासक्रमात आंतर्भाव :

  • प्राथमिक शिक्षण
    • विश्वकोशात आणि ऑन लाईन शब्द कोशात माहिती कशी शोधावी

पाचवी

विक्शनरी शब्दकोश उपयोग आणि शब्द कसे भरावेत

सहावी विकिमीडिया कॉमन्स छायाचित्रे उपयोग आणि कशी चढवावीत

सातवी विकिपीडिया आणि ज्ञाकोशांची ओळख विकिबुक्स आणि विकिस्रोत प्रकल्पांची ओळख ज्ञामकोशांच्या मर्यादा आणि लेखन व संपादन कसे करावे

आठवी- ते अकरावी प्रत्यक्ष लेखनाच्या संधी आणि व्हॅल्यू अ‍ॅडीशन

विकि बन्धू-प्रकल्पातील ज्ञान माहिती छायाचित्रे अभ्यासक्रमात घेण्याच्या संधी

विकिबूक्स मध्ये अभ्यासक्रमीक पुस्तक लेखनाच्या शिक्षकांकरता संधी

शालेय वाचनालये विकिस्रोत प्रकल्पात जुनी दुर्मीळ पुस्तके जतन करण्याच्या संधी