विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/समसमीक्षा/प्रक्रिया

या प्रकल्पांतर्गत तयार झालेल्या लेखांचे समसमीक्षण (Peer Review) व्हावा ही अपेक्षा आहे. साधारणपणे ही प्रक्रिया खालीलप्रमाणे व्हावी --

१. शक्यतो प्रकल्पात भाग घेतलेल्या सदस्यांनी असे समीक्षण करावे. त्यासाठी त्या लेखाच्या चर्चा पानावर आपले नाव समीक्षक असल्याचे लिहावे.

२.समीक्षण करुन सूचना, विचार इ. त्या त्या पानाच्या चर्चा पानावर मांडावेत.

३. इतर लेखकांनी त्यास उत्तर द्यावे किंवा प्रस्तावित बदल करावे.

३.१ शक्यतो समीक्षकाने स्वतः हे बदल करू नयेत (शुद्धलेखन, व्याकरणाचे बदल जरुर करावेत).

४. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर समीक्षकाने आपली सहमती दाखवण्यासाठी

हा लेख समसमीक्षेतून पार पडला नाही.
या समीक्षणात खालील निकष लावण्यात आले होते --
- नवीन किंवा पुनर्लिखित लेख
- किमान दहा वाक्ये
- बिनचूक व्याकरण आणि शुद्धलेखन
- किमान एक संदर्भ



हा साचा तारीख व सहीसकट चर्चा पानावर लावावा.

५. अशा समसमीक्षित पानांची यादी विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/समसमीक्षा येथे करावी.