विकिपीडिया:नवीन माहिती/१ ऑक्टोबर २०११
- ...की महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असलेल्या होट्टल गावातील चालुक्यकालीन मंदिरे व शिल्पस्थापत्य अवशेषांजवळ २४ ऑक्टोबर, इ.स. ११२० रोजी कोरलेला शिलालेखही आहे?
- ...की सप्टेंबर १५ या तारखेला भारतात अभियंता दिन जाहीर करण्यात आलेले आहे?
- ...की आत्तापर्यंत दोन भारतीय मुलींनी मिस युनिव्हर्स ही सौंदर्यस्पर्धा जिंकलेली आहे?
- ...की शंभर वर्षांचे युद्ध शंभर नव्हे तर ११६ वर्षे चालले होते?
- ...की भारत स्वतःची जीपीएस प्रणाली विकसित करीत आहे?
- ...की युरोपाची परिषद आणि युरोपियन परिषद या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत?