विकिपीडिया:धूळपाटी/हवे असलेले कळफलक बदल

सदस्य शुद्धमती आणि सदस्य जे यांनी इतरत्र केलेल्या विनंत्यांतील कळफलक बदल विषयक

अक्षरांतरण करता संपादन

या रोमन अक्षरांचे टंकन सध्या मिळते हे जेंना अभिप्रेत हे जेंचे वर्णन प्रतिक्रीया कृती
याचा अक्षरांतरण पद्धतीशी संबंध नाही श्रृ (इनस्क्रिप्ट आणि इन्स्क्रिप्ट २ या दोन्ही कळफलकात असे मिळते,अक्षरांतरण पद्धतीत असे नाही) शृ (हे अक्षरांतरण मध्ये बरोबर येते,पण इन्स्क्रिप्ट च्या दोन्ही कळफलकात शक्य नाही ) अक्षरांतरण पद्धतीत shR शृ हे बरोबर येऊन चतुःशृंगी लेखन बरोबर होते केवळ इन्स्क्रिप्ट कळफलकांचा प्रॉब्लेम असल्याचे तपासून निश्चित केले.अक्षरांतरण पद्धतीचे देणे घेणे नाही.
sh श्
 
महाराष्ट्र सरकारने फक्त मराठी शेंडीफोड्या ’श’ ला मान्यता दिली आहे, हिंदी टकलू ’श’ला नाही.. कळफलकावर हिंदी ’श’ बरोबर मराठी ’श’ची सोय हवी. कॉमन्सवर हा श जेंना हवा तसा दिसतो आहे हा बहुधा फाँट रेंडरींगचा प्रॉब्लेम आहे ? अक्षरांतरणातील sh = श यात बदलाची काही आवश्यकता नाही
khr ख्र
 
संस्कृत लिहिताना ’ख’ हे अक्षर, चपट्या उभ्या ’र’ शेजारी ’व’ आणि त्यांच्या डोक्यावर एक छोटी एकेरी शीर्षरेषा, असाच काढावा लागतो. हिंदी ख म्हणजे ’व’ला दुगाणी मारणारा’र’. या ’ख’ला’र’जोडता येत नाही, कारण त्यासाठी जागाच ठेवलेली नाही. त्यामुळे फक्त मराठीतच असलेले ख्रिस्त, खिश्चन, ख्रिस्ती या शब्दांतला ’र’ दिसत नाही. त्यामुळे मराठी/संस्कृत ’ख’ कळफलकावर असला पाहिजे. चित्रातला ख्र मनोगता वरून घेतला पण जेंना अभिप्रेत खच्या वळणाशी जुळते काते अजून स्पष्ट नाही हा युनिकोड किंवा फाँटचा संबंध आहे अक्षरांतरण पद्धतीशी नाही
उदाहरण उदाहरण उदाहरण पाऊण य. हे अक्षर ट्य, ठ्य, ड्य, ढ्य, आणि chhya काढताना लागते. त्या पानावर दिलेला कळफलक वापरून ही अक्षरे टंकता येत नाहीत. या पाऊण ’य’ ला कळफलकावर स्वतंत्र स्थान पाहिजे. हि रेंडरींग्स मनोगतावर पण सेमच आहेत, अधिक सुस्प्ष्ट होण्या साठी अपेक्षीत अक्षरांचे चित्र हवे; ट्य, ठ्य, ड्य, ढ्य यातला य पाऊण यच दिसतो आहे असे वाटते फक्त च्य वेगळा आहे का ? बहुधा हा युनिकोड किंवा फाँटचा संबंध आहे अक्षरांतरण पद्धतीशी नसावा
उदाहरण उदाहरण उदाहरण जोडाक्षरे लिहिण्यासाठी उभ्या जोडणीची तसेच आडव्या जोडणीचे जोडाक्षरे या दोघांची सोय हवी. एक अक्षर नुक्ताक्षर असेल तर ऩ्न् जोडाक्षर आडवेच बनते असे दिसते तर उभ्या आणि आडव्या दोन्ही जोडणीची बहूतेक जोडाक्षरे फाँट प्रणालींना शक्य व्हावयास हवे असे वाटते आडव्या जोडणीच अथवा उभ्या जोडणीच मूळ उच्चाराक्षर एकच असतं.संगणक प्रणालीत मूळ उच्चाराक्षर एकच असेल तर ते कशा स्वरूपात बघायच याचा अधिकार मूलत: वाचकाकडे जातो वाचक त्याच्या आवडीचा फाँट निवडतो आणि पहातो. प्रिंट टेक्नॉलॉजीत अक्षर लेखन कस दाखवायच हा अधिकार लेखक/संपादक/मुद्रक/प्रकाशकाकडे असतो ते संगण्क क्षेत्रात शक्य नसते. संगणक क्षेत्रात लेखकास विशीष्ट पद्धतीनेच फाँट दाखवायचा असेल तर मुख्यत्वे चित्रांचा आधार घ्यावा लागतो. एकाच वाक्यात एकच मूळ उच्चाक्षर एकदा आडव्या जोडणीत आणि एकदा उभ्या जोडणीत अस संगणक फाँट प्रणालींना करण शक्य नाही ती संगणक फाँट प्रणालींची तांत्रीक मर्यादा असेल . माझा अंदाजाने जेंचे या मुद्दांकडे अद्याप बहुधा लक्ष गेले नसेल.
उदाहरण उदाहरण ट्र्,ठ्र्,ड्र्,ढ्र्,छ्र् व्यंजनाला र जोडण्याचे चारही प्रकार- रफार, चंद्रकोर, अक्षराच्या डावाकडे खाली जोडायची तिरपी रेघ, आणि ट, ठ, ड, ढ. छ यांना जोडण्यासाठी ’काकपादा’सारखा दिसणारा र ही चारही अक्षरे कळफलकावर हवीत. हे सध्या अक्षरांतरण मध्ये होतेच आहे मला वाटते हे केवळ इन्स्क्रिप्ट कळफलका बद्दल असावे ट्र्,ठ्र्,ड्र्,ढ्र्,छ्र् हे इन्स्क्रिप्ट वापरणारी मंडळी सध्या नेमके कसे काढतात ?
उदाहरण उदाहरण उदाहरण ’अ’ची बाराखडी टंकता आली पाहिजे.

अ् अ आ अि अी अे अै ओ औ अं अ: ॲ ऑ असे का ? हे सध्या उदाहरणा करताच लागत असेल तर इथूनही कॉपी पेस्ट करता येईल क्वचीतच लागते कळफलकावर वेगळ्या सोय देण्या एवढा उपयोग आहे का ? || अ् आ अि अी अू अु अे अै हे तर इन्स्क्रिप्ट मध्येही करता आले , हि अशा स्वरूपाची विनंत् कशामुळे आली असावी ?

उदाहरण उदाहरण उदाहरण सावरकरी ’र’ लिहिता आला पाहिजे.   किंवा   या दोन पैकी जेंना कोणता अपेक्षीत आहे ? का काही वेगळे अपेक्षीत आहे ? कदाचित हे र्‍ा लेखन चालू शकेल का? हे सध्या टंकता येते हे उदाहरणा दाखल दाखवण्या पलिकडे प्रत्यक्ष उपयोगात येण्याची शक्यता सध्यातरी अपवादात्मक आहे, आणि उदाहरणाचे काम चित्रांवरूनही होऊ शकते, फार फारतर मूळ अक्षर एकच असल्यामुळे फाँटवाली मंडळी वेगळ्या सावकरी संगण्क फाँट देण्या बद्दल विचार करू शकतात,असे असेल तर कळफलकावरची अक्षरास जागा मिळावी आग्रह अद्याप तरी उमजलेला नाही.
उदाहरण उदाहरण उदाहरण विसर्ग आणि कोलन हे वेगळे दिसले पाहिजेत. क्ः क्: हे दोन्ही ,अक्षरांतरण आणि इनस्क्रिप्ट या दोन्हीतही वेग वेगळे देते वेगळे दिसतात, तरी सुद्धा अशी विनंती का आली असावी ? उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण मराठी ’र’ला बाहेरून गाठ असते, हिंदी’र’ आतल्या गाठीचा असतो. कळफलकावर मराठी ’र’ हवा. चित्र हवे हा मुलत: फाँट वाल्यांची जबाबदारी आहे.
उदाहरण सध्या मिळत नाही
 
स्‍वरदंड नसलेला अ
जर्मन उच्चार लिहिताना उम्लाउट Ü
 
,ओ( Ö)
 
, आणि दीर्घ Ö
 
हे अक्षर लिहिताना अर्ध्या ’अ’ला यू, यो आणि यॉ जोडावा लागतो. म्हणून कळफलकावर अर्धा अ (स्‍वरदंड नसलेला अ) असला पाहिजे. गरज पडल्यास ’अ’चाही पाय मोडता आला पाहिजे.
जेंच्या अपेक्षेप्रमाणे म्हटल्या प्रमाणे अ् चा पाय मोडता येतो; अक्षरांतरणात कि सुचवता आल्यास विनंती करता येईल.स्‍वरदंड नसलेला अ +यॉ अपेक्षीत जोडाक्षराचे चित्र उपलब्ध झाल्यास बरे पडेल a+Shift~ अक्षरांतरणात अ् आ् उपलब्ध असल्याचे लक्षात आले. स्‍वरदंड नसलेला अ बद्दलइंग्रजी शिवाय इतर जर्मन आणि इतर युरोपीयन भाषा समूहाच्या भाषांशी परीचय असलेल्या सदस्यांचे अनुमोदन असल्याच किमान बग फाईल करून ठेवता येईल , युनिकोड मध्ये शक्य आहे की नाही ते बग फाईल केल्यावर आपोआपच कळेल.
उदाहरण उदाहरण उदाहरण मराठी ल हा महाराष्ट्र सरकार मान्य आहे, हिंदी ’ल’ नाही. त्यामुळे तो लिहिण्याची सोय असली पाहिजे. ऌ या अक्षराची उंची आणि कळफलकावर असलेल्या हिंदी ’ल’ला ऋकार लावून बनणाऱ्या लृ ची उंची पहा.फरक दिसेल. ऌ हा स्वर आहे, आणि तो तसाच दिसला पाहिजे. त्यामुळे कॢ हे जोडाक्षरासारखे दिसता कामा नये. चित्र हवे मराठी ल आणि कॢ आडवी जोडणी मिळणे या दोन्ही फाँट वाल्यांच्या कह्यातल्या गोष्टी आहेत.
उदाहरण उदाहरण उदाहरण ’र’ न जोडलेला श्र, संस्कृतमधला ख, मराठीतले च, झ, ञ, पाऊण य, वगैरे वगैरे. ही मराठी अक्षरे कुठल्याही युनिकोडधारी फ़ॉन्टमध्ये नाहीत. चित्रे हवीत उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण चंद्र असलेला अ टंकता येत नाही. प्रयत्‍न केला तर एक तर चौकोन उमटतो, किंवा किंवा ऍ, किंवा हलन्त चिन्ह असलेल्या वर्तुळावर तिरपी चंद्रकोर. चंद्रधारी अ हे अक्षर, च, छ, झ प्रमाणे फक्त मराठीत आहे, देवनागरीत नाही.(हिंदीत च्य, छ्य, झ्य आहेत!) चंद्र असलेला अ in Lohit marathi font ॲ मला नीट दिसतो, जेंचे या विषयावर समाधान झाले आहे काय ? उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण युनिकोडधारी फ़ॉन्ट्‌स मध्ये जो चंद्र व्यंजनावर देता येतो तो मराठीसारखा आडवा नसून मल्याळममध्ये अतिर्‍हस्व ’उ’ला लागतो तसला वाकडा आहे.(तो मुळात मल्याळमकरताच बनवला आहे!) आणि ती चंद्रकोर सुबक बीजेच्या चंद्राप्रमाणे नसून प्रमाणभ्रष्ट asymmetric असते. तसाच ऋकार. कृ बघा, ऋकाराची वाटी कशी वाकडी आहे. कॅ खॅ हे लोहीत मराठीत व्यवस्थीत दिसते आहे,जेंचे या विषयावर समाधान झाले आहे काय ? उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण ग्रॅंड, ट्विटर, स्पोर्ट्स, नॉर्दॅम्प्टन हे शब्द कसे अवाचनीय दिसतात ते पहावे. स्पोर्टस् , नॉर्देंप्टन , ट्‍विटर , ग्रॅन्ड or ग्रँड notice two different unicode ँ = गँ and ॅ + ं = गॅं ,जेंचे या विषयावर समाधान झाले आहे काय ? उदाहरण
उदाहरण उदाहरण
 
"आधी त्र लिहून त्याला’क’ची वाटी जोडली की क्र होतो.हा जुना क्र आता पार विस्मरणात गेला आहे"...सदस्य J
उभ्या मांडणीची क्र सारखी कित्येक जोडाक्षरे लिहिता येत नाहीत.मराठी व्यंजने एका उभ्या आयतात बसतात, हिंदी चौरसात. त्यामुळे हिंदी अक्षरे फार लहान आकारात वाचणे जड जाते. त्यांच्या ’क’चेपोट पार जमिनीला लागलेले आहे असे वाटते. त्यामुळे ’क्र’लिहिल्यास त्यातला ’र’ दिसत नाही. जुन्या पद्धतीच्या ’क्र’मध्ये’त्र’ला उजव्या बाजूने अर्धा’क’ जोडलेला असे. तो तर संगणकतज्ज्ञांनी कधी पाहिलाच नसेल. त्या ’क्र’ चे पुनर्वसन करावे.(उभ्या मांडणीचा क्र हा त्रला क ची उजवी वाटी जोडून बनतो; कदाचित माहीत नसेल म्हणून मुद्दाम सांगितले आहे. हे काम तडीस नेण्याची जबाबदारी युनिकोडची नाही तर फाँट बनवणाऱ्यांची आहे, जुन्या वळणाचे फाँट सुद्धा उपलब्ध होण्याची गरज असावी असे दिसते हि फाँट वाल्यांची जबाबदारी आहे अक्षरांतरण अथवा इतर इनपुट पद्धतीशी संबंधीत नाही उभ्या मांडणीची क्र सारखी कित्येक जोडाक्षरे लिहिता येत नाहीत. ही सुद्धा फाँट वाल्यांची जबाबदारी आहे तरी सुद्धा कित्येक म्हणजे नेमकी कोणती याची नेमकी माहिती मिळाल्यास बरे पडेल म्हणजे कदाचित संगणक फाँट् बनवणारी मंडळी या चर्चेने प्रोत्साहन मिळूनही काही करू शकतील
उदाहरण उदाहरण उदाहरण स्वरावर रफार देता येत नाहीत, त्यामुळे हविर्‌अन्न, कुर्‌आन, पुनर्‌उच्चार, नैर्‌ऋत्य, पुनर्‌ऐक्य, हे शब्द अनुक्रमे अ, आ, उ, ऋ आणि ऐ वर रफार देऊन लिहिता येत नाहीत. नैर्ऋत्य,हविर्अन्न ,कुर्आन,पुनर्उच्चार,पुनर्ऐक्य र्ऋ,र्अ,र्आ,र्उ,र्कै हे लेखन जमत आहे त्यांच्या करता कोणती रोमन अक्षर समूह टाईप केल्यास ते मिळावे हे सुचवल्यास कदाचित उपलब्ध करता येईल; असे उच्चारण नेहमी लागणारे नसल्यामुळे र्अ र्आ र्उ र्ए र्ऐ र्ओ र्औ र्ऋ र्अं र्अ: हि सध्या एडीट टूल्स मध्ये जोडली.वापर खूप आहे असे वाटल्यास अक्षरांतरण मध्ये विशेष व्यवस्था करण्याचा प्रयत्न करता येईल; हे काम अक्षरांतरण पद्धतीला टाईप करावयाचा रोमन अक्षर समुह मिळाल्यास करण्या सारखे आहे . इन्स्क्रिप्ट पद्धती तपासली हे तर इनस्क्रिप्टात सहज जमत आहे , अशी शंका का विचारली गेली असावी ?
उदाहरण उदाहरण उदाहरण उर्दू लिपीवर मराठीत पुस्तक लिहायचे झाले तर पाच वेगवेगळे ज, तीन स, दोन त, दोन अ, दोन ह कसे लिहून दाखवणार? ज् ज ज़ ॹ ॼ असे पाच उपलब्ध आहेत (त्या शिवाय जऀ ज॑ ज॓ जॕ जॖ जॗ हे युनिकोडात शक्य आहेत त्यातील एखादा सहावा पर्याय म्हणून वापरणे शक्य आहे किंवा कसे?) त त़ अ अ़ ह ह़ हे उपलब्ध आहेत, अजून चित्रे असतील तर बरे, पण हे केवळ काही लेखातच लागणार तेव्हा चित्रांवर काम भागवता येईल कळफलकात आवश्यकता दिसत नाही. त त़ अ अ़ ह ह़ अक्षरांतरण मध्ये जमते आहे
उदाहरण उदाहरण उदाहरण पायमोडके अ आ बे कॉ इत्यादी अक्षरे लिहिता येतील अशी सोय हवी. क्‌प‌, सि्प, बे्ड, कॉ्ट्‌ वगैरे शब्दांचे योग्य र्‍हस्व उच्चार लिहून दाखवताना पाय मोडावे लागतात. अ् आ् बे् कॉ् हे असे का काही वेगळे ?सध्या फोनेटीक मध्ये f हे अल्फाबेट पायमोडण्या साठी वापरतात अक्षरांतरण मध्ये काही अपवाद वगळता अक्षर मोडले वर्ण लेखन हेच वैशीष्ट्य आहे, अद्याप न वापरले गेलेले अल्फाबेट सूचवल्यास तसे उपलब्ध करवून घेता येईल b+e+shifkey+~ बे् कोणत्याही अक्षराचा अक्षरांतरणात पाय सहज मोडता येतो. हे तर इनस्क्रिप्टात सहज जमत आहे , अशी शंका का विचारली गेली असावी ?
उदाहरण उदाहरण उदाहरण कोणत्याही अक्षराला लावलेला रफार आणि व दिलेला चंद्रबिंदू स्पष्ट दिसले पाहिजेत. म्हणजे नॉर्दॅंप्टन(नॉर्‍दॅम्प्टन) ’द’वर रफार आणि चंद्रबिंदू देऊन लिहिता येतील. त्यासाठी एका छोट्या वर्तुळाला रफार आणि चंद्रबिंदू असलेले मात्राचिन्ह व्हर्च्युअल कळफलकावर हवे. चित्र हवे बहुधा युनिकोड अथवा फाँटाने व्यवस्था करावयास हवी असे दिसते अक्षरांतरण पद्धतीचा संबंध नसावा उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण व्यंजनाला खालच्या बाजूला जोडलेली ऋ, ॠ, ऌ, ॡ ही अक्षरे नीट दिसत नाहीत. त्यासाठी त्या कळफलकावर ृ ॄ ॢ ॣ ही अक्षरे स्पष्ट दिसतील असे पहावे. मला वाटते हे इन्स्क्रिप्ट करता आहे अक्षरांतरण ला याचा संबंध नसावा, का शंकाकर्त्यास दोन्हिचेही लेखन यात अभिप्रेत आहे इन एनी केस हा कळफलकाचा नव्हे तर फाँटकर्ते आणि युनिकोडमंडळींचे एकत्रीत जबाबदारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या क्षेत्रातील तज्ज्ञच अधिक प्रकाश टाकु शकतील.
उदाहरण उदाहरण उदाहरण ’द’चा पाय मोडताना नीट उमटत नाही, म्हणून व्यवस्थित पाय मोडलेला द्‌ व्हर्च्युअल कळफलकावर हवा. हा द्‌ उद्‌घाटन वगैरे शब्द लिहिताना लागतो. चित्र हवे उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण मराठीचे च आणि झ हे उच्चार लिहिताना त्या अक्षरांना नुक्ता लावायला लागतो. तेव्हा व्हर्च्युअल कळफलकावर नुक्ता लावलेली क, ख, ग, च, छ, ज़, ञ, य़, र्‍, ड, ढ, फ़, ळ ‍ही अक्षरे आणि शिवाय नुक्ता हे मात्रा चिन्ह हवे. मला वाटते अक्षरांतरण नुक्ता मात्रा चिन्ह सध्या उपलब्ध आहे , हे शक्य आहेत च़ झ़ क़, ख़, ग़, च़, छ़ ञ़ ऱ लिहून पाहीले जमले अक्षरांतरण करता उपलब्ध
उदाहरण उदाहरण उदाहरण बुटक्या ट-डंना खाली कोणतेही व्यंजन जोडता आले पाहिजे म्हणजे ट्क, ट्व, ट्स, ड्ग ड्स ही अक्षरे लिहिता येतील. सध्या ही अक्षरे ट-ड्चे पाय मोडून लिहावी लागतात त्यामुळे लेखन अशुद्ध आणि कुवाच्य होते. (हलन्त या चिन्हाला मराठी सोडून संस्कृतसकट अन्य भारतीय भाषांत विरामचिन्ह म्हणतात; अर्थ स्पष्ट आहे असले पाय मोडलेले व्यंजन दिसले की क्षणभर विराम घेऊन पुढचे व्यंजन वाचायचे. त्यामुळे बालोद्‌यान(बालोद्यान) हा शब्द बालोद्‌+यान असाच वाचला जातो.) अद्याप पुरेसे स्प्ष्ट नाही, चित्रे हवीत उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण कोणतेही जोडाक्षर उभ्या आणि आडव्या जोडणीने लिहिता आले पाहिजे. विशेषतः क्त, न्न, क्र वगैरे.क्र हे जोडाक्षर तीन प्रकारे लिहिता येते, अर्ध्या क ला र, क च्या पोटात खुपसलेला तिरपा र, आणि ’त्र’ला क ची वाटी जोडून काढलेला क्र. अद्याप पुरेसे स्पष्ट नाही, चित्रे हवीत उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण स्वरांचा अनुक्रम अ् ‌‌अ आ अ‍ॅ ऑ इ ई ऋ ॠ ऌ ॡ ए ऐ मला वाटते ही सूचना सहाय्य आणि लेख पानांकरता आहे कळफलकाशी संबंध नसावा
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण

इनस्क्रिप्ट करता संपादन

खालील तक्त्यातील इनस्क्रिप्टशी संबंध नसलेले मुद्दे कृपया आवर्जून वगळावेत.

या रोमन अक्षरांचे टंकन सध्या मिळते हे जेंना अभिप्रेत हे जेंचे वर्णन प्रतिक्रीया कृती
याचा अक्षरांतरण पद्धतीशी संबंध नाही श्रृ (इनस्क्रिप्ट आणि इन्स्क्रिप्ट २ या दोन्ही कळफलकात असे मिळते,अक्षरांतरण पद्धतीत असे नाही) शृ (हे अक्षरांतरण मध्ये बरोबर येते,पण इन्स्क्रिप्ट च्या दोन्ही कळफलकात शक्य नाही ) अक्षरांतरण पद्धतीत shR शृ हे बरोबर येऊन चतुःशृंगी लेखन बरोबर होते केवळ इन्स्क्रिप्ट कळफलकांचा प्रॉब्लेम असल्याचे तपासून निश्चित केले.अक्षरांतरण पद्धतीचे देणे घेणे नाही.
sh श्
 
महाराष्ट्र सरकारने फक्त मराठी शेंडीफोड्या ’श’ ला मान्यता दिली आहे, हिंदी टकलू ’श’ला नाही.. कळफलकावर हिंदी ’श’ बरोबर मराठी ’श’ची सोय हवी. कॉमन्सवर हा श जेंना हवा तसा दिसतो आहे हा बहुधा फाँट रेंडरींगचा प्रॉब्लेम आहे ? इनस्क्रिप्ट अथवा इतर कळफलकांच्या दृष्टीने कळफलकावर दिसणारा फाँट टाईप होतो तोच फाँट वाचकाने वाचला पाहीजे अस बंधन नसत त्यामुळे वाचकास त्याच एखाद लेखन स्वत:च्या फाँट प्रणालीत पहाण्याच स्वातंत्र्य अबाधीत असत. म्हणून इथे कळफलकाचा संबंध लागू होतो असे प्रथमदर्शनी वाटत नाही.
khr ख्र
 
संस्कृत लिहिताना ’ख’ हे अक्षर, चपट्या उभ्या ’र’ शेजारी ’व’ आणि त्यांच्या डोक्यावर एक छोटी एकेरी शीर्षरेषा, असाच काढावा लागतो. हिंदी ख म्हणजे ’व’ला दुगाणी मारणारा’र’. या ’ख’ला’र’जोडता येत नाही, कारण त्यासाठी जागाच ठेवलेली नाही. त्यामुळे फक्त मराठीतच असलेले ख्रिस्त, खिश्चन, ख्रिस्ती या शब्दांतला ’र’ दिसत नाही. त्यामुळे मराठी/संस्कृत ’ख’ कळफलकावर असला पाहिजे. चित्रातला ख्र मनोगता वरून घेतला पण जेंना अभिप्रेत खच्या वळणाशी जुळते काते अजून स्पष्ट नाही हा युनिकोड किंवा फाँटचा संबंध आहे इनस्क्रिप्ट अथवा इतर कळफलकांच्या दृष्टीने कळफलकावर दिसणारा फाँट टाईप होतो तोच फाँट वाचकाने वाचला पाहीजे अस बंधन नसत त्यामुळे वाचकास त्याच एखाद लेखन स्वत:च्या फाँट प्रणालीत पहाण्याच स्वातंत्र्य अबाधीत असत. म्हणून इथे कळफलकाचा संबंध लागू होतो असे प्रथमदर्शनी वाटत नाही.
उदाहरण उदाहरण उदाहरण पाऊण य. हे अक्षर ट्य, ठ्य, ड्य, ढ्य, आणि chhya काढताना लागते. त्या पानावर दिलेला कळफलक वापरून ही अक्षरे टंकता येत नाहीत. या पाऊण ’य’ ला कळफलकावर स्वतंत्र स्थान पाहिजे. हि रेंडरींग्स मनोगतावर पण सेमच आहेत, अधिक सुस्प्ष्ट होण्या साठी अपेक्षीत अक्षरांचे चित्र हवे; ट्य, ठ्य, ड्य, ढ्य यातला य पाऊण यच दिसतो आहे असे वाटते फक्त च्य वेगळा आहे का ? बहुधा हा युनिकोड किंवा फाँटचा संबंध आहे इनस्क्रिप्ट अथवा इतर कळफलकांच्या दृष्टीने कळफलकावर दिसणारा फाँट टाईप होतो तोच फाँट वाचकाने वाचला पाहीजे अस बंधन नसत त्यामुळे वाचकास त्याच एखाद लेखन स्वत:च्या फाँट प्रणालीत पहाण्याच स्वातंत्र्य अबाधीत असत. म्हणून इथे कळफलकाचा संबंध लागू होतो असे प्रथमदर्शनी वाटत नाही.
उदाहरण उदाहरण उदाहरण जोडाक्षरे लिहिण्यासाठी उभ्या जोडणीची तसेच आडव्या जोडणीचे जोडाक्षरे या दोघांची सोय हवी. एक अक्षर नुक्ताक्षर असेल तर ऩ्न् जोडाक्षर आडवेच बनते असे दिसते तर उभ्या आणि आडव्या दोन्ही जोडणीची बहूतेक जोडाक्षरे फाँट प्रणालींना शक्य व्हावयास हवे असे वाटते उदाहरण
उदाहरण उदाहरण ट्र्,ठ्र्,ड्र्,ढ्र्,छ्र् व्यंजनाला र जोडण्याचे चारही प्रकार- रफार, चंद्रकोर, अक्षराच्या डावाकडे खाली जोडायची तिरपी रेघ, आणि ट, ठ, ड, ढ. छ यांना जोडण्यासाठी ’काकपादा’सारखा दिसणारा र ही चारही अक्षरे कळफलकावर हवीत. (हे सध्या अक्षरांतरण मध्ये होतेच आहे) मला वाटते हे केवळ इन्स्क्रिप्ट कळफलका बद्दल असावे ट्र्,ठ्र्,ड्र्,ढ्र्,छ्र् हे इन्स्क्रिप्ट वापरणारी मंडळी सध्या नेमके कसे करतात ?
उदाहरण उदाहरण उदाहरण ’अ’ची बाराखडी टंकता आली पाहिजे.

अ् अ आ अि अी अे अै ओ औ अं अ: ॲ ऑ असे का ? हे सध्या उदाहरणा करताच लागत असेल तर इथूनही कॉपी पेस्ट करता येईल क्वचीतच लागते कळफलकावर वेगळ्या सोय देण्या एवढा उपयोग आहे का ? || अ् आ अि अी अू अु अे अै हे तर इन्स्क्रिप्ट मध्येही करता आले , हि अशा स्वरूपाची विनंत् कशामुळे आली असावी ?

उदाहरण उदाहरण उदाहरण सावरकरी ’र’ लिहिता आला पाहिजे.   किंवा   या दोन पैकी जेंना कोणता अपेक्षीत आहे ? का काही वेगळे अपेक्षीत आहे ? हा फाँटचा संबंध आहे कळफलकाचा नसावा,हे अक्षर उदाहरणा दाखल दाखवण्या पलिकडे प्रत्यक्ष उपयोगात येण्याची शक्यता सध्यातरी अपवादात्मक आहे, आणि उदाहरणाचे काम चित्रांवरूनही होऊ शकते, फार फारतर मूळ अक्षर एकच असल्यामुळे फाँटवाली मंडळी वेगळ्या सावकरी संगण्क फाँट देण्या बद्दल विचार करू शकतात,असे असेल तर कळफलकावरची अक्षरास जागा मिळावी आग्रह अद्याप तरी उमजलेला नाही.
उदाहरण उदाहरण उदाहरण विसर्ग आणि कोलन हे वेगळे दिसले पाहिजेत. (क्ः क्: अक्षरांतरण हे दोन्ही वेगळे देते वेगळे दिसतात ) इन्स्क्रिप्ट माहिती कर्त्यांनी माहिती दिल्यास अडचण माहित होण्यास बरे पडेल उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण मराठी ’र’ला बाहेरून गाठ असते, हिंदी’र’ आतल्या गाठीचा असतो. कळफलकावर मराठी ’र’ हवा. चित्र हवे हा संबंध युनिकोडचा अथवा फाँटचा असावा. इनस्क्रिप्ट अथवा इतर कळफलकांच्या दृष्टीने कळफलकावर दिसणारा फाँट टाईप होतो तोच फाँट वाचकाने वाचला पाहीजे अस बंधन नसत त्यामुळे वाचकास त्याच एखाद लेखन स्वत:च्या फाँट प्रणालीत पहाण्याच स्वातंत्र्य अबाधीत असत. म्हणून इथे कळफलकाचा संबंध लागू होतो असे प्रथमदर्शनी वाटत नाही.
उदाहरण सध्या मिळत नाही
 
स्‍वरदंड नसलेला अ
जर्मन उच्चार लिहिताना उम्लाउट Ü
 
,ओ( Ö)
 
, आणि दीर्घ Ö
 
हे अक्षर लिहिताना अर्ध्या ’अ’ला यू, यो आणि यॉ जोडावा लागतो. म्हणून कळफलकावर अर्धा अ (स्‍वरदंड नसलेला अ) असला पाहिजे. गरज पडल्यास ’अ’चाही पाय मोडता आला पाहिजे.
जेंच्या अपेक्षेप्रमाणे म्हटल्या प्रमाणे अ् चा पाय मोडता येतो; अक्षरांतरणात कि सुचवता आल्यास विनंती करता येईल.स्‍वरदंड नसलेला अ +यॉ अपेक्षीत जोडाक्षराचे चित्र उपलब्ध झाल्यास बरे पडेल a+Shift~ अक्षरांतरणात अ् आ् उपलब्ध असल्याचे लक्षात आले. स्‍वरदंड नसलेला अ बद्दलइंग्रजी शिवाय इतर जर्मन आणि इतर युरोपीयन भाषा समूहाच्या भाषांशी परीचय असलेल्या सदस्यांचे अनुमोदन असल्याच किमान बग फाईल करून ठेवता येईल , युनिकोड मध्ये शक्य आहे की नाही ते बग फाईल केल्यावर आपोआपच कळेल.
उदाहरण उदाहरण उदाहरण मराठी व्यंजने एका उभ्या आयतात बसतात, हिंदी चौरसात. त्यामुळे हिंदी अक्षरे फार लहान आकारात वाचणे जड जाते. त्यांच्या ’क’चेपोट पार जमिनीला लागलेले आहे असे वाटते. त्यामुळे ’क्र’लिहिल्यास त्यातला ’र’ दिसत नाही. जुन्या पद्धतीच्या ’क्र’मध्ये’त्र’ला उजव्या बाजूने अर्धा’क’ जोडलेला असे. तो तर संगणकतज्ज्ञांनी कधी पाहिलाच नसेल. त्या ’क्र’ चे पुनर्वसन करावे. चित्र हवे उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण मराठी ल हा महाराष्ट्र सरकार मान्य आहे, हिंदी ’ल’ नाही. त्यामुळे तो लिहिण्याची सोय असली पाहिजे. ऌ या अक्षराची उंची आणि कळफलकावर असलेल्या हिंदी ’ल’ला ऋकार लावून बनणाऱ्या लृ ची उंची पहा.फरक दिसेल. ऌ हा स्वर आहे, आणि तो तसाच दिसला पाहिजे. त्यामुळे कॢ हे जोडाक्षरासारखे दिसता कामा नये. चित्र हवे, इतर वापरकर्त्यांचे मत हवे प्रॉब्लेम समजून घेण्यास सहाय्यकरी राहील
उदाहरण उदाहरण उदाहरण ’र’ न जोडलेला श्र, संस्कृतमधला ख, मराठीतले च, झ, ञ, पाऊण य, वगैरे वगैरे. ही मराठी अक्षरे कुठल्याही युनिकोडधारी फ़ॉन्टमध्ये नाहीत. चित्रे हवीत उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण चंद्र असलेला अ टंकता येत नाही. प्रयत्‍न केला तर एक तर चौकोन उमटतो, किंवा किंवा ऍ, किंवा हलन्त चिन्ह असलेल्या वर्तुळावर तिरपी चंद्रकोर. चंद्रधारी अ हे अक्षर, च, छ, झ प्रमाणे फक्त मराठीत आहे, देवनागरीत नाही.(हिंदीत च्य, छ्य, झ्य आहेत!) चंद्र असलेला अ in Lohit marathi font ॲ मला नीट दिसतो, जेंचे या विषयावर समाधान झाले आहे काय ? उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण युनिकोडधारी फ़ॉन्ट्‌स मध्ये जो चंद्र व्यंजनावर देता येतो तो मराठीसारखा आडवा नसून मल्याळममध्ये अतिर्‍हस्व ’उ’ला लागतो तसला वाकडा आहे.(तो मुळात मल्याळमकरताच बनवला आहे!) आणि ती चंद्रकोर सुबक बीजेच्या चंद्राप्रमाणे नसून प्रमाणभ्रष्ट asymmetric असते. तसाच ऋकार. कृ बघा, ऋकाराची वाटी कशी वाकडी आहे. कॅ खॅ हे लोहीत मराठीत व्यवस्थीत दिसते आहे,जेंचे या विषयावर समाधान झाले आहे काय ? उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण ग्रॅंड, ट्विटर, स्पोर्ट्स, नॉर्दॅम्प्टन हे शब्द कसे अवाचनीय दिसतात ते पहावे. स्पोर्टस् , नॉर्देंप्टन , ट्‍विटर , ग्रॅन्ड or ग्रँड notice two different unicode ँ = गँ and ॅ + ं = गॅं ,जेंचे या विषयावर समाधान झाले आहे काय ? उदाहरण
उदाहरण उदाहरण
 
"आधी त्र लिहून त्याला’क’ची वाटी जोडली की क्र होतो.हा जुना क्र आता पार विस्मरणात गेला आहे"...सदस्य J
उभ्या मांडणीची क्र सारखी कित्येक जोडाक्षरे लिहिता येत नाहीत.(उभ्या मांडणीचा क्र हा त्रला क ची उजवी वाटी जोडून बनतो; कदाचित माहीत नसेल म्हणून मुद्दाम सांगितले आहे. हे काम तडीस नेण्याची जबाबदारी युनिकोडची नाही तर फाँट बनवणाऱ्यांची आहे, जुन्या वळणाचे फाँट सुद्धा उपलब्ध होण्याची गरज असावी असे दिसते हि फाँट वाल्यांची जबाबदारी आहे अक्षरांतरण अथवा इतर इनपुट पद्धतीशी संबंधीत नाही
उदाहरण उदाहरण उदाहरण स्वरावर रफार देता येत नाहीत, त्यामुळे हविर्‌अन्न, कुर्‌आन, पुनर्‌उच्चार, नैर्‌ऋत्य, पुनर्‌ऐक्य, हे शब्द अनुक्रमे अ, आ, उ, ऋ आणि ऐ वर रफार देऊन लिहिता येत नाहीत. नैर्ऋत्य,हविर्अन्न ,कुर्आन,पुनर्उच्चार,पुनर्ऐक्य र्ऋ,र्अ,र्आ,र्उ,र्कै हे लेखन जमत आहे त्यांच्या करता कोणती रोमन अक्षर समूह टाईप केल्यास ते मिळावे हे सुचवल्यास कदाचित उपलब्ध करता येईल; असे उच्चारण नेहमी लागणारे नसल्यामुळे र्अ र्आ र्उ र्ए र्ऐ र्ओ र्औ र्ऋ र्अं र्अ: हि सध्या एडीट टूल्स मध्ये जोडली.वापर खूप आहे असे वाटल्यास अक्षरांतरण मध्ये विशेष व्यवस्था करण्याचा प्रयत्न करता येईल; हे काम अक्षरांतरण पद्धतीला टाईप करावयाचा रोमन अक्षर समुह मिळाल्यास करण्या सारखे आहे.हे तर इनस्क्रिप्टात सहज जमत आहे , अशी शंका का विचारली गेली असावी ?
उदाहरण उदाहरण उदाहरण उर्दू लिपीवर मराठीत पुस्तक लिहायचे झाले तर पाच वेगवेगळे ज, तीन स, दोन त, दोन अ, दोन ह कसे लिहून दाखवणार? ज् ज ज़ ॹ ॼ असे पाच उपलब्ध आहेत (त्या शिवाय जऀ ज॑ ज॓ जॕ जॖ जॗ हे युनिकोडात शक्य आहेत त्यातील एखादा सहावा पर्याय म्हणून वापरणे शक्य आहे किंवा कसे?) त त़ अ अ़ ह ह़ हे उपलब्ध आहेत, अजून चित्रे असतील तर बरे, पण हे केवळ काही लेखातच लागणार तेव्हा चित्रांवर काम भागवता येईल कळफलकात आवश्यकता दिसत नाही. त त़ अ अ़ ह ह़ अक्षरांतरण मध्ये जमते आहे
उदाहरण उदाहरण उदाहरण पायमोडके अ आ बे कॉ इत्यादी अक्षरे लिहिता येतील अशी सोय हवी. क्‌प‌, सि्प, बे्ड, कॉ्ट्‌ वगैरे शब्दांचे योग्य र्‍हस्व उच्चार लिहून दाखवताना पाय मोडावे लागतात. अ् आ् बे् कॉ् हे असे का काही वेगळे ?सध्या फोनेटीक मध्ये f हे अल्फाबेट पायमोडण्या साठी वापरतात अक्षरांतरण मध्ये काही अपवाद वगळता अक्षर मोडले वर्ण लेखन हेच वैशीष्ट्य आहे, अद्याप न वापरले गेलेले अल्फाबेट सूचवल्यास तसे उपलब्ध करवून घेता येईल b+e+shifkey+~ बे् कोणत्याही अक्षराचा अक्षरांतरणात पाय सहज मोडता येतो. हे तर इनस्क्रिप्टात सहज जमत आहे , अशी शंका का विचारली गेली असावी ?
उदाहरण उदाहरण उदाहरण कोणत्याही अक्षराला लावलेला रफार आणि व दिलेला चंद्रबिंदू स्पष्ट दिसले पाहिजेत. म्हणजे नॉर्दॅंप्टन(नॉर्‍दॅम्प्टन) ’द’वर रफार आणि चंद्रबिंदू देऊन लिहिता येतील. त्यासाठी एका छोट्या वर्तुळाला रफार आणि चंद्रबिंदू असलेले मात्राचिन्ह व्हर्च्युअल कळफलकावर हवे. चित्र हवे बहुधा युनिकोड अथवा फाँटाने व्यवस्था करावयास हवी असे दिसते अक्षरांतरण पद्धतीचा संबंध नसावा उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण व्यंजनाला खालच्या बाजूला जोडलेली ऋ, ॠ, ऌ, ॡ ही अक्षरे नीट दिसत नाहीत. त्यासाठी त्या कळफलकावर ृ ॄ ॢ ॣ ही अक्षरे स्पष्ट दिसतील असे पहावे. मला वाटते हे इन्स्क्रिप्ट करता आहे अक्षरांतरण ला याचा संबंध नसावा उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण ’द’चा पाय मोडताना नीट उमटत नाही, म्हणून व्यवस्थित पाय मोडलेला द्‌ व्हर्च्युअल कळफलकावर हवा. हा द्‌ उद्‌घाटन वगैरे शब्द लिहिताना लागतो. चित्र हवे उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण मराठीचे च आणि झ हे उच्चार लिहिताना त्या अक्षरांना नुक्ता लावायला लागतो. तेव्हा व्हर्च्युअल कळफलकावर नुक्ता लावलेली क, ख, ग, च, छ, ज़, ञ, य़, र्‍, ड, ढ, फ़, ळ ‍ही अक्षरे आणि शिवाय नुक्ता हे मात्रा चिन्ह हवे. मला वाटते अक्षरांतरण नुक्ता मात्रा चिन्ह सध्या उपलब्ध आहे , हे शक्य आहेत च़ झ़ क़, ख़, ग़, च़, छ़ ञ़ ऱ लिहून पाहीले जमले अक्षरांतरण करता उपलब्ध
उदाहरण उदाहरण उदाहरण बुटक्या ट-डंना खाली कोणतेही व्यंजन जोडता आले पाहिजे म्हणजे ट्क, ट्व, ट्स, ड्ग ड्स ही अक्षरे लिहिता येतील. सध्या ही अक्षरे ट-ड्चे पाय मोडून लिहावी लागतात त्यामुळे लेखन अशुद्ध आणि कुवाच्य होते. (हलन्त या चिन्हाला मराठी सोडून संस्कृतसकट अन्य भारतीय भाषांत विरामचिन्ह म्हणतात; अर्थ स्पष्ट आहे असले पाय मोडलेले व्यंजन दिसले की क्षणभर विराम घेऊन पुढचे व्यंजन वाचायचे. त्यामुळे बालोद्‌यान(बालोद्यान) हा शब्द बालोद्‌+यान असाच वाचला जातो.) अद्याप पुरेसे स्प्ष्ट नाही, चित्रे हवीत उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण कोणतेही जोडाक्षर उभ्या आणि आडव्या जोडणीने लिहिता आले पाहिजे. विशेषतः क्त, न्न, क्र वगैरे.क्र हे जोडाक्षर तीन प्रकारे लिहिता येते, अर्ध्या क ला र, क च्या पोटात खुपसलेला तिरपा र, आणि ’त्र’ला क ची वाटी जोडून काढलेला क्र. अद्याप पुरेसे स्पष्ट नाही, चित्रे हवीत उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण स्वरांचा अनुक्रम अ् ‌‌अ आ अ‍ॅ ऑ इ ई ऋ ॠ ऌ ॡ ए ऐ मला वाटते ही सूचना सहाय्य आणि लेख पानांकरता आहे कळफलकाशी संबंध नसावा कळफलकांचा अनुक्रम अक्षरांच्या व्यवहारातील वापरावर आणि टंकणाऱ्यास चांगला वेगयावा यासाठी मांडणी विचारात घेतलेली असते. मराठी इनस्क्रिप्त च्या बाबतीत ती लक्षात ठेवणे सोपे कसे जाईल हेही बऱ्या पैकी प्रमाणात पाहीले आहे. जाणत्या सदयांकडून अशी शंका का आली असावी का मी शंका समजून घेण्यास कमी पडलो आहे ?
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण