विकिपीडिया:दिनविशेष/जून १४
जून १४:¸
जन्म:
- १३९८ - संत कबीर.
- १९६९ - स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू.
मृत्यू:
- १९१६ - गोविंद बल्लाळ देवल, नाटककार नाट्यदिग्दर्शक.
- १९४६ - जॉन लोगीबेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दुरचित्रवाणी संशोधक.
- १९८९ - सुहासिनी मुळगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृत पंडित.
- २०२३ - शारदा अय्यंगार, भारतीय चित्रपट गायिका