विकिपीडिया:कौल/कौलाचे मुख्यपान उपयोग धोरण
या पाना संबंधीच्या उपपानांचे दुवे उजवीकडील सुचालानात पहावेत. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन मुखपृष्ठ सदर लेखासंबधीचे कौल घेतले जातात. विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे प्रचालक पदाचे कौल घेतले जातात. इतर कौल येथे खाली घ्यावेत.
हे पान मराठी विकिपीडियावरील सर्व सदस्यांचा सर्वसाधारण कौल अजमावण्या करीता आहे. कौलांमध्ये सुस्पष्ट आणि संक्षिप्त पण नेमके प्रश्न असावेत आणि सोबत नेमक्या पर्यायांचा संच असावा. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.
या पानाकरता योग्य असलेले कौल -
- मराठी विकिपीडिया किंवा सहप्रकल्पांशी संबंधीत असावेत
- विकिपीडिया तत्वांशी संस्कृतीशी पुरेशी अभ्यस्तता आलेली असावी
- सहसा चर्चा इतर चर्चा अथवा चावडी पानावर पुर्वी झालेली असावी
- मुद्दे तर्कसंगत असावेत
- उद्देश मत अजमावून सहमती निर्माण करावयाचा असावा बहुमत अजमावताना तर्कसंगतता आणि विकिपीडियाची मुलभूत तत्वे डावलली जाणार नाहीत हे पहावे.
या कौलपाना करीता अयोग्य असलेले कौल -
- विकिपीडियाशी संबधीत नसलेले विषय
- विवाद/विवाद निवारण
- विकिपीडिया:कौल/कक्षा(परीघ):
- विकिपीडियाची मुलभूत तत्वे ठरवताना विकिपीडिया ज्ञानकोश एक ज्ञानकोश आहे.विकिपीडिया ज्ञानक्षेत्र निष्पक्ष रहाण्याच्या दृष्टीने येथील निर्णय प्रक्रीयेत सदस्यांची मते अजमावली जातात,संवादातून सहमती घेतली जाते. येथे सहमतीचा अर्थ बहुमत नव्हेतर प्रत्येक बाजुची तर्कसंगत भूमीका स्विकारत पुढे जाणे होय.
- या मत अजमावण्याचा/सहमती तयार करण्याचा उद्देश तर्कसंगत भूमिका स्विकारली जाणे अभिप्रेत असते.इथे निर्णय तर्कावर अवलंबून असतील हे सुनिश्चीत करताना विकिपीडिया लोकशाही नाही हे नक्की सांगितले जाते.आणि ध्येय धोरणे आखताना स्विकारताना तिच लोकशाहीत परावर्तन होणार नाही हेही पाहीले जाते.
- उपरोक्त कारणांमुळे सहसा कौल सरळ लावू नयेत सहमती चर्चा आवश्यक धोरणात्मक चर्चा आधी करून तर्कसंगत सहमती निर्मितीचा प्रयत्न करावा
- विकिपीडियावरील घ्येय धोरणे ठरवताना मुलभूत गाभा तत्वांना धक्का लागणे अपेक्षीत नाही.पहा: विकिपीडिया:पाच आधारस्तंभ, विकिपीडिया काय नव्हे
- विकिपीडिया:गुप्तता निती आणि टर्म्स ऑफ यूज मेटा अनुसार अधोरेखीत होतात; इतर गोष्टीत प्रत्येक भाषा प्रकल्पास स्थानिक निर्णय स्वतंत्रता असते.इतर भाषा प्रकल्पातील नियम संकेत केवळ चर्चेत संदर्भा पुरते वापरले जातात ते जसेच्या तसे लागू होत नाहीत.
- अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल. तशी आमची बांधिलकी आहे. ध्येय धोरणे आखताना हि बांधिलकी प्राधान्याने विचारात घेतली जावयास हवी.
- विकिपीडियावरील सहमती प्रक्रीया सावकाश चर्चेतून घडते, चर्चापानांवरील माहिती लगोलग साहाय्य पानांमध्ये स्थानांतरीत होते(होऊ शकतेच) असे नाही,त्यामुळे काही अंशी संकेत अलिखीत स्वरूपात परंपरेने पाळले जाताना सुद्धा दिसतात.
- येथे सहमती शब्दाचा अर्थ प्रत्येक विचारातील तर्कसुसंगत भाग स्विकारणे तर्कसुसंगत नसलेला भाग वगळणे होय.इथे सहमती शब्दाचा अर्थ बहुमत नव्हे.सर्व साधारणत: सर्व सदस्यांनी चर्चेत सहभागी व्हावे उहापोह करावा आणि जरूर तेथे जाणत्या सदस्यांनी त्यातील तर्कसुसंगत नसलेला भाग वगळत तर्कसुसंगत भाग स्विकारावा. एखाद्या निती स्वीकृती/अंमलबजावणीत प्रचालक,स्वीकृती अधिकारी (प्रशासक) यांची भूमीका असल्यास त्यांची मदत घ्यावी.
- एखादा नवीन धोरण प्रस्ताव मांडताना त्यातील कोणत्याही घटकाने मुलभूत तत्वांना धक्का लागत नाही ना हे पहावे.
- अपेक्षीत धोरण/निती त्या सोबत नवीन नितीमुळे शक्य सामर्थ्य,दुर्बलता,संधी आणि जोखीम याची सुस्पष्ट कल्पना मांडावी.
- विरोधी आणि तटस्थ दृष्टीकोणांची आधी चर्चा करून त्यातील कोणता तर्क सुसंगत भाग स्विकारता येतो ते पहावे नंतर समर्थनात्मक दृष्टीकोण मांडावेत.
- चावडी ध्येयधोरण पान केवळ धोरणात्मक चर्चेकरता आहे हे लक्षात घ्यावे.चर्चा संपल्या नंतर कौल स्वतंत्रपणे कौल पानावर घ्यावेत. चावडी ध्येय धोरणेवर कौल घेण्याचा अथवा पुरेशी चर्चा होण्यापुर्वी ध्येय धोरण विषयावरील कौल घेण्याचा आग्रह धरू नये.
संचार - व्यवस्था
संपादन- गोपनीयता निकषांचे पालन,संपादन गाळणीस आवश्यक गोपनीयता,गंभीर वादनिवारणाकरता अत्यावश्यक असे सोडून इतर सर्व ध्येय धोरणे मराठी विकिपीडियाच्या चौकटीत चर्चा पानांवर सादर व्हावीत आणि निती विषयक धोरण विषयक चर्चा मुख्यत्वे चावडी/धोरण वर होऊन मग कौल पानावर जाव्यात.जिथे सदस्य मतांचा अदमास येणे कठीण जाते तेव्हाच कौल घ्यावा इतरवेळी सहसा वर व्याख्या केल्या प्रमाणे तर्कसुसंगत सहमती पुरेशी असते.
हे सुद्धा पहा
संपादन- विकिपीडियावरील घ्येय धोरणे ठरवताना मुलभूत गाभा तत्वांना धक्का लागणे अपेक्षीत नाही.पहा: विकिपीडिया:पाच आधारस्तंभ, विकिपीडिया काय नव्हे
- विकिपीडिया:गुप्तता निती आणि टर्म्स ऑफ यूज मेटा अनुसार अधोरेखीत होतात; इतर गोष्टीत प्रत्येक भाषा प्रकल्पास स्थानिक निर्णय स्वतंत्रता असते.इतर भाषा प्रकल्पातील नियम संकेत केवळ चर्चेत संदर्भा पुरते वापरले जातात ते जसेच्या तसे लागू होत नाहीत.
- अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल. तशी आमची बांधिलकी आहे. ध्येय धोरणे आखताना हि बांधिलकी प्राधान्याने विचारात घेतली जावयास हवी.
- विकिपीडियावरील सहमती प्रक्रीया सावकाश चर्चेतून घडते, चर्चापानांवरील माहिती लगोलग साहाय्य पानांमध्ये स्थानांतरीत होते(होऊ शकतेच) असे नाही,त्यामुळे काही अंशी संकेत अलिखीत स्वरूपात परंपरेने पाळले जाताना सुद्धा दिसतात.
- विकिपीडियाची मुलभूत तत्वे ठरवताना विकिपीडिया ज्ञानकोश एक ज्ञानकोश आहे.विकिपीडिया ज्ञानक्षेत्र निष्पक्ष रहाण्याच्या दृष्टीने येथील निर्णय प्रक्रीयेत सदस्यांची मते अजमावली जातात,संवादातून सहमती घेतली जाते. या मत अजमावण्याचा/सहमती तयार करण्याचा उद्देश तर्कसंगत भूमिका स्विकारली जाणे अभिप्रेत असते.इथे निर्णय तर्कावर अवलंबून असतील हे सुनिश्चीत करताना विकिपीडिया लोकशाही नाही हे नक्की सांगितले जाते.आणि ध्येय धोरणे आखताना स्विकारताना तिच लोकशाहीत परावर्तन होणार नाही हेही पाहीले जाते.
- येथे सहमती शब्दाचा अर्थ प्रत्येक विचारातील तर्कसुसंगत भाग स्विकारणे तर्कसुसंगत नसलेला भाग वगळणे होय.इथे सहमती शब्दाचा अर्थ बहुमत नव्हे.सर्व साधारणत: सर्व सदस्यांनी चर्चेत सहभागी व्हावे उहापोह करावा आणि जरूर तेथे जाणत्या सदस्यांनी त्यातील तर्कसुसंगत नसलेला भाग वगळत तर्कसुसंगत भाग स्विकारावा. एखाद्या निती स्वीकृती/अंमलबजावणीत प्रचालक,स्वीकृती अधिकारी (प्रशासक) यांची भूमीका असल्यास त्यांची मदत घ्यावी.
- एखादा नवीन धोरण प्रस्ताव मांडताना त्यातील कोणत्याही घटकाने मुलभूत तत्वांना धक्का लागत नाही ना हे पहावे.
- अपेक्षीत धोरण/निती त्या सोबत नवीन नितीमुळे शक्य सामर्थ्य,दुर्बलता,संधी आणि जोखीम याची सुस्पष्ट कल्पना मांडावी.
- विरोधी आणि तटस्थ दृष्टीकोणांची आधी चर्चा करून त्यातील कोणता तर्क सुसंगत भाग स्विकारता येतो ते पहावे नंतर समर्थनात्मक दृष्टीकोण मांडावेत.
- चावडी ध्येयधोरण पान केवळ धोरणात्मक चर्चेकरता आहे हे लक्षात घ्यावे.चर्चा संपल्या नंतर कौल स्वतंत्रपणे कौल पानावर घ्यावेत. चावडी ध्येय धोरणेवर कौल घेण्याचा अथवा पुरेशी चर्चा होण्यापुर्वी ध्येय धोरण विषयावरील कौल घेण्याचा आग्रह धरू नये.
संचार - व्यवस्था
संपादन- गोपनीयता निकषांचे पालन,संपादन गाळणीस आवश्यक गोपनीयता,गंभीर वादनिवारणाकरता अत्यावश्यक असे सोडून इतर सर्व ध्येय धोरणे मराठी विकिपीडियाच्या चौकटीत चर्चा पानांवर सादर व्हावीत आणि निती विषयक धोरण विषयक चर्चा मुख्यत्वे चावडी/धोरण वर होऊन मग कौल पानावर जाव्यात.जिथे सदस्य मतांचा अदमास येणे कठीण जाते तेव्हाच कौल घ्यावा इतरवेळी सहसा वर व्याख्या केल्या प्रमाणे तर्कसुसंगत सहमती पुरेशी असते.
हे सुद्धा पहा
संपादन
चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्यावर आत्तापर्यंतची चर्चा थोडीशी विस्कळीत आणि अनेक कल्पनांचा ठाव घेणारी झाली आहे. ह्या चर्चेचा संक्षीप्त आणि मुद्देसूद गोषवारा संकीर्ण माहितीच्या निमित्याने येथे देत आहोत. सर्व सदस्यांना ह्या बाबतची आपली मते शक्य तितक्या लवकर चावडीवर मांडण्याचे नम्र आवाहन. ..!
- १. हे पान का पाहिजे. आत्ता असलेली पाने (चावडी, चावडी/प्रगती, विविध कौलपाने, इ) का पुरेशी नाहीत.
विपी वर बरीच चर्चा पाने आहेत. बहुतेक पाने हि विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेली आहेत. आज पावेतो ध्येय आणि धोरणे ह्या बाबत आपण इतर पानांवर चर्चा करत आलो आहेत परंतु असे निदर्शनास आले आहे कि इतर विषयांच्या भाऊ गर्दीत ह्या महत्वाच्या विषयांस सातत्य, सामजस्य आणि गांभीर्याने हाताळण्यात आम्ही कोठे तरी कमी पडतो आहोत. तेव्हा यासाठी एक वेगळे पान करता येईल का? तेथे प्रत्येक सूचना/मुद्द्यावर विस्तारित चर्चा केल्यास त्याला योग्य तर्हेने संरचित करता येईल आणि त्वरित निर्णय घेणे सोपे जाईल.
- २. या पानावर कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल.
- ह्या ठिकाणी मराठी विपिच्या भविष्यातील ध्येय आणि धोरणे बाबत सर्व विषयांवर व्यापक स्तरावर धोरणात्मक ( High level Statergy ) चर्चा केली जाईल.
- ठरवलेल्या ध्येय आणि धोरण बाबत काही काळाने समीक्षाकारणाने पण चर्चा करता येईल.
- गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकना साठी पण येथे चर्चा करता येईल
- वेग वेगळ्या चर्चा पानावर आलेल्या सूचनांचे सामाईक समालोचन येथे करता येईल
- ३. या पानावर कोणत्या विषयांवर चर्चा करू नये.
- व्यक्तिगत समस्या
- मदतीसाठी
- दुरुस्तीसाठी सूचना
- सूक्ष्म सूचना
- गप्पा-टप्पा
- ४. यात कोण भाग घेऊ शकेल.
ह्या मध्ये मराठी विपी वरील कोणताही सदस्य भाग घेऊ शकेल. सर्वाचे ह्या चावडीत स्वागतच असेल.
- ५. या पानाच उद्दिष्ट काय.
ह्या पानाचे मुख्य उद्दिष्ट असे आहेत
- भविष्यातील मराठी विपी बाबत गंभीरतेने विचार करून योग्य ध्येय आणि धोरणे ठरविणे.
- ध्येयाची आखणी करणे
- ध्येय गाठण्यासाठी लागणारी धोरणे ठरवणे
- ठरवलेल्या धोरणांची योग्य अंमलबजावणी
- ध्येय आणि धोरणांचा नेमाने आढावा घेणे समीक्षा करणे
- गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकन करून त्यांमध्ये परिवर्तन करणे
- ६. इतर
सदर चावडी हि गंभीर विषयास धरून असल्याने सदस्यांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि चावडीवरील अनुभव अधिक सहज आणि सुखकर करण्यासाठी काही योजना - सदर चावाडीस वेगळे स्मरण चिन्ह वापरावे. ह्या चावडीस बोध वाक्य असावे तसेच चावडी वरील सहज अनुभवासाठी आकर्षक सूचना/संकेत साचे असावेत. ह्या गोष्टी जरी थोड्या व्यावसाईक स्वरूपाच्या वाटत असल्या तरी गंभीर विषयाकडे सदस्यांना आकर्षित करण्यासाठी आणि चावडीची लोकप्रियता वाढवण्यासाठी असे करण्यास हरकत नसावी. सदर चावडीचे संबंधित टिपणे मुख्य चावडीत प्रदर्शित करावे.
- ७. पुरोगामी मराठी विपी
मराठी विपी हा पुरोगामी असावा म्हणजे प्रयोगशील असावा. सुरक्षीत जोखीम घेऊन काही प्रयोग जरूर केले पाहिजे. प्रयोग म्हणजे १००% यश अशी हमी कधीच देता येणार नाही. पण जोपर्यंत नवीन प्रयोग करणार नाही तोपर्यंत नवीन क्षितिजे सर करता येणार नाही, "प्रयोगांती परमेश्वर". कोंबडा कोणाचाही आरवो आम्हाला तर सकाळ होण्यात आस्था आहे.
धन्यवाद !
- कौल कसा घ्यावा:
- विकिपीडिया:कौल मधील सुयोग्य पानावर खालील मजकूर चिटकावा आणि सुयोग्य बदल करून पान जतन करा.
===कौल घ्यावयाच्या विषयाचे नाव===
* लेख नाव: [[हा मजकूर काढून सुयोग्य लेखाचे नाव टाका ]]
{| class="wikitable"
|-
| {{कौल|Y|तुमचे सदस्य नाव| समर्थनाचे कारण नमूद करावयाचे असल्यास}}
|-
| {{कौल|N|तुमचे सदस्य नाव| | विरोधाचे कारण नमूद करावयाचे असल्यास .}}
|}
- :[[Image:Yes.png|15px]] झाले. झाले असे दिसेल.
- साचा असा {{योग्य सहाय्य विनंतीचे उत्तर बाकी}} लावल्यास [योग्य सहाय्य विनंतीचे उत्तर बाकी] असा दिसेल.
- उपयोगी साचे
- विषयांतर
{{विषयांतर |मजकूर = ................................... ................ |सदस्य = |नोंद_करणारा = }}
- उत्तराचा विस्तृत भाग:
{{उत्तराचा विस्तृत भाग |मजकूर =............... ............. |लिहिणारा = }}
- प्रस्तावना:
{{प्रस्तावना |मजकूर =............... ............. |लिहिणारा = }}
- सामर्थ्य,दुर्बलता,संधी आणि जोखीम विश्लेषण (स्वॉट ॲनालिसीस) सिनॉप्सीस:
{{स्वॉट |मजकूर =............... ............. |लिहिणारा = }}
- {{व्यक्तिगत आरोप झाकला}} हा साचा वापरून खालील उदाहरणात दाखवल्या प्रमाणे व्यक्तिगत हल्ले झाकता येतात.
{{साचा:व्यक्तिगत आरोप झाकला
|मजकूर=
|सदस्य= संबंधीत उत्पातक सदस्याचे सदस्यनाम
|नोंद_करणारा= नोंदकरणाऱ्याचे नाव}} खालील प्रमाणे दिसते
संभाव्य व्यक्तिगत हल्ला झाकला आहे. | |
---|---|
व्यक्तिगत हल्ले करू नका, हा साचा चुकून लावला आहे असे वाटत असल्यास कृपया इथे चर्चा करा. | |
मजकूर | {{साचा:व्यक्तिगत आरोप झाकला
|मजकूर= |सदस्य= संबंधीत उत्पातक सदस्याचे सदस्यनाम |नोंद_करणारा= नोंदकरणाऱ्याचे नाव}} |
करणारा सदस्य/आयपी पत्ता | |
ही नोंद सदस्य:नोंदकरणाऱ्याचे नाव या सदस्याने केली आहे. |
- हे सुद्धा पहा
- विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
- प्रस्ताव मांडण्या पुर्वी उपरोक्त सुचनां आणि संकेत नजरे खालून घाला.
- आपले प्रस्ताव सुयोग्य विभागातच असा === तिहेरी उपविभाग करून जोडा.
- जुन्याचर्चा विदागार पानावर हलवताना मुख्य विभागांची रचना बदलली जाणार नाही याची दक्षता घ्या.
- विकिपीडिया:तर्कशास्त्र