विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/इंग्रजी विकिपीडियावरील मराठी सदस्यांचा शोध, आमंत्रण आणि संपर्क
इंग्रजी विकिपीडियावरील मराठी भाषिक सदस्यांना शोधण्याचे काही मार्ग खाली नमुद केले आहेत. खात्रीशीर पणे मराठी वाटणार्या /मराठी महाराष्ट्र विषयक लेखात {{User interwiki infoboard mr}} हा मराठी विकिपिडियाचे आमंत्रण देणारा साचा लावावा या साच्याच्या माध्यमातून इंग्रजी विकिपीडीयावरील मराठी भाषिक सदस्यांशी वेळोवेळी संपर्क करणे सोपे जाईल,
- इंग्रजी विकिपीडीयातील (प्रगत) शोधयंत्रात बाजूच्या छायाचित्रात दाखविल्या प्रमाणे नामविश्वांमध्ये (नेमस्पेस) शोधा येथे केवळ सदस्य नामविश्वावर टिचकी मारून तेवढेच निवडावे व शोध खिडकीत खात्रीपूर्वक पणे मराठी आडनावेच इंग्रजीतून लिहून शोधावीत. जसे Pawar,Deshmukh,kamble,deshpande इत्यादी . आणि नंतर ते मराठी/महराष्ट्रीयन असण्याची ढोबळ खातरजमाकरून त्यांच्या चर्चा पानावर वर नमुद केल्या प्रमाणे {{User interwiki infoboard mr}} साचा लावावा.
- इंग्रजी विकिपीडीयातील (प्रगत) शोधयंत्रात बाजूच्या छायाचित्रात दाखविल्या प्रमाणे नामविश्वांमध्ये (नेमस्पेस) शोधा येथे केवळ वर्ग (category) नामविश्वावर टिचकी मारून तेवढेच निवडावे व शोध खिडकीत marathi असे इंग्रजीतून लिहून marathi language विषयक लेख शोधावेत प्रत्येक लेखाचा इतिहासात मराठी/महराष्ट्रीयन सदस्य असण्याची ढोबळ खातरजमाकरून त्यांच्या चर्चा पानावर वर नमुद केल्या प्रमाणे {{User interwiki infoboard mr}} साचा लावावा.
- इंग्रजी विकिपीडीयातील (प्रगत) शोधयंत्रात बाजूच्या छायाचित्रात दाखविल्या प्रमाणे नामविश्वांमध्ये (नेमस्पेस) शोधा येथे केवळ वर्ग (category) नामविश्वावर टिचकी मारून तेवढेच निवडावे व शोध खिडकीत maharashtra असे इंग्रजीतून लिहून maharashtra विषयक लेख शोधावेत प्रत्येक लेखाचा इतिहासात मराठी/महराष्ट्रीयन सदस्य असण्याची ढोबळ खातरजमाकरून त्यांच्या चर्चा पानावर वर नमुद केल्या प्रमाणे {{User interwiki infoboard mr}} साचा लावावा.
- स्वतःहून मराठी अथवा महाराष्ट्रीयन म्हणून वर्गीकरण करून घेतलेल्यांची नोंद Category:सदस्य mr आणि Category:Maharashtrian Wikipedians या वर्गीकरणा खाली पहावयास मिळते.