विकिपीडिया:इंडिया ॲक्सेस टू नॉलेज-प्रस्तावित मराठी उपक्रम

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



प्रस्तावना

संपादन

मराठी इंडो-आर्यन कुळातील भाषा आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्याची ही अधिकृत भाषा असून या प्रदेशात व जगातही इतर अनेक ठिकाणी ही वापरली जाते. भारतात अंदाजे ७ कोटी २० लाख लोक मराठी बोलतात. त्यानुसार मराठी भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. याशिवाय अंदाजे दोन कोटी भारताबाहेर असलेले लोक मराठी बोलतात.
महाराष्ट्रातील साक्षरता प्रमाण ८३% आहे. [] राज्या ४५ विद्यापीठे आणि इतर उच्चशिक्षण संस्था तर ४,८३६ महाविद्यालये आहेत.[]. महाराष्ट्र भारतातील सगळ्यात श्रीमंत राज्यांतील एक असून देशाच्या एकूण उत्पन्नापैकी १५% योगदान महाराष्ट्राचे आहे.

सध्या मराठी भाषेत विकिपीडिया, विक्शनरी, विकिसोर्स, विकिक्वोट आणि विकिबूक्स हे विकिमीडियाचे प्रकल्प चालू आहेत. यांची संक्षेपित सांख्यिकी खाली दिलेली आहे.

सद्य सांख्यिकी

संपादन
प्रकल्प संपादकसंख्या (जानेवारी २०१३) संपादकसंख्या (जून २०१४) कार्यरत संपादकसंख्या (जानेवारी २०१३) कार्यरत संपादकसंख्या (जून २०१४) लेखसंख्या (जानेवारी २०१३) लेखसंख्या (जून २०१४) वाचली गेलेली एकूण पाने (जून २०१४)
विकिपीडिया ४७९ ५७५ ४५ २९ ३८,९०० ४१,१३० ३१,७५,९७६
विक्शनरी 22 23 0 0 1,800 1,852 42,545
विकिसोर्स 13 18 0 1 830 873 36,099
विकिक्वोट 5 5 0 0 43 43 24,554

काय करायला पाहिजे

संपादन

गेल्या आठ महिन्यांत ए२केच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि पुण्यातील मराठी विकिमीडियनांशी संवाद साधून मराठी विकिपीडिया आणि त्यावरील सदस्यगटाबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्यांनी काही मराठी विकिपीडिया प्रचालकांशीही संपर्क साधला होता. या चर्चांमधून मिळालेल्या माहितीतून ए२केला वाटते की मराठी विकिमीडिया प्रकल्पांच्या खालील गरजा आहेत.

सदस्यगट

संपादन

सध्या बहुतांश मराठी विकिपीडियन मुंबई आणि पुण्यात आहेत. अधिक बारकाईने पाहिले असता आढळते की कार्यरत सदस्यांची संख्या २००९च्या सुरुवातीपासून साधारण स्थिर आहे. सध्याचे कार्यरत सदस्य आपले काम गेली ३-४ वर्षे (किंवा अधिक) जोशात करीत आहेत परंतु यांतील काही वरिष्ठ संपादक हळूहळू कमी काम करताना दिसत आहेत. मराठी विकिसमाजाचे एकमत आहे की उपक्रम राबवून त्यांच्यात वैविध्य आणणे गरजेचे आहे. एका वर्षांत कार्यरत संपादकांची संख्या दुप्पट झाल्यास मराठी विकिपीडियास मोठी मदत होईल. Thus a well-designed and sustained outreach engagement would not only enthuse the existing community but also strengthen the qualitative and quantitative growth of the Marathi Wikipedia. Although the Marathi Wikipedia has had new editors coming-in periodically (on an average of 5-6 every month), not many have grown into active editors. There is thus a need to understand this scenario so that we can catalyze a better conversion rate of new editors to active editors. During the last year there is a significant decline in terms of active editors, edit count and new articles being created.

माहितीसाठा

संपादन

मराठी विकिपीडिया भारतीय भाषांतील विकिपीडियांमध्ये पहिल्या पाचांमध्ये आहे. यात ४०,०००पेक्षा अधिक लेख असले तरी त्यांच्या गुणवत्तेबद्दल शंकाच आहे. ४०,०००पैकी साधारण २७,००० (~६५%) लेख अगदीच लहान आकाराचे आहेत. यांची यादी येथे दिली आहे.[]

Implementation Plan

संपादन

नवीन संपादक तयार करणे

संपादन

उच्चशिक्षण संस्थांशी संधान

संपादन

काही प्राथमिक संशोधनानंतर ए२केने महाराष्ट्रातील उच्चशिक्षण संस्थांची यादी केली व त्यातील उमेदवार संस्था निवडल्या. यांच्याशी संधान बांधण्याचा प्रयत्न ए२के करील:

क्र. नाव सद्यस्थिती
1 टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई एमओयू हस्ताक्षरित
SIES College of Arts, Science, and Commerce, Mumbai शोधभेट घेतली. चर्चा सुरू आहे
मुंबई विद्यापीठ, मुंबई शोध घेणे चालू
पुणे विद्यापीठ, पुणे शिक्षकगणाशी चर्चा सुरू आहे
FLAME School of Liberal Education, Pune शिक्षकगणाशी चर्चा सुरू आहे
अहमदनगर कॉलेज, अहमदनगर शोध घेणे चालू
पीपल्स कॉलेज, नांदेड शिक्षकगणाशी चर्चा सुरू आहे


बेत

कमीतकमी ३-४ उच्चशिक्षणसंस्थांशी संधान बांधून थीमॅटिक प्रकल्पां त्यांचे सहाय्य घेणे. याशिवाय आपल्या शिक्षणदानात मराठी विकिपीडियाचा वापर करणाऱ्या शिक्षणतज्ञांचे जाळे निर्माण करणे. To reach out to at least 3 other higher education institutions from the above list and conduct Marathi Wikipedia Workshops mainly with an intention to spread awareness and to arrive at possibilities for long-term partnerships.

Execution
  1. Conduct initial meetings with faculty from the short-listed higher education institutions.
  2. Work with enthusiastic faculty in listing out the expectations, incentives, broad frame-work of project design, mutually beneficial outputs for the institution and the Marathi Wikipedia.
  3. Introduce and involve key Marathi Wikipedians in advanced conversations with the short-listed institutions.
  4. Arrive at a clear terms of reference (ToR) for the partnership between the institution and CIS-A2K.
  5. In collaboration with key Marathi Wikipedians, design and roll-out workshops and training programs.
  6. Continuous mentoring, monitoring and evaluation of the new users created under the project with the help of Marathi Wikipedians.
  7. Create social media platforms for visibility of these projects and facilitate need-based technical and online support. For instance, motivate the faculty or student to maintain a blog on the project.
  8. Constant liaison with the anchor faculty/department.
  9. Periodic review of the project progress with the Marathi Wikipedians mentoring the project.
Projection
  1. Expected to enlist about 150 - 250 new editors on Marathi Wikipedia. Of this an attempt will be made to convert 15-25 people into active editors.
  2. Will result in creation of new 300 quality thematic articles.
  3. Will result in the expansion and quality improvement of 200 existing stub class articles.

लहान शहरांतून राबविण्याचा उपक्रम

संपादन
बेत

आंतरजाल सहजपणे उपलब्ध असलेल्या महाराष्ट्रातील छोट्या शहरांतून मराठी विकिपीडियाबद्दल माहिती पसरावी.

Execution
  1. महाराष्ट्रातील छोट्या शहरांतून शोध घेणे आणि विदा गोळा करणे: a) Number of local cultural organizations or groups with knowledge in niche subjects, hobbies and independent projects; b) Educational institutions and libraries; c) Data on internet penetration, internet cafes (outlets), broadband connections, etc; d) Virtual communities (like Facebook communities, bloggers, websites); e) Journalists, college teachers, writers and other members of the local intelligentsia.
  2. Shortlist for focussed outreach, in consultation with the Marathi community, three cities with growth potential in relation to Wikipedia.
  3. Liaison and building linkages with local hosting institutions.
  4. Train a set of enthusiastic Marathi Wikipedians in executing successful outreach programs.
  5. Design and roll-out of Wikipedia training or orientation programs in these cities.
  6. Focus on involving the new editors in quality improvement of articles on Marathi.
  7. Nurture local contact institution and community to plan and execute future programs.
अपेक्षा
  1. ६०-८० नवीन संपादक मिळतील. पैकी ८-१२ संपादक कार्यरत संपादक होतील (महिन्यात ५+ संपादने.)
  2. महानगरांच्या पलीकडे मराठी विकिपीडिया बद्दलची माहिती पसरेल.
  3. ५० नवीन लेख तयार होतील.
  4. १०० रिकाम्या किंवा अगदी छोट्या लेखांमध्ये मोठी भर पडेल.

Strengthening Existing Community

संपादन

Capacity Building Meet-ups

संपादन
Plan

To facilitate more qualitative interactions amongst community members, with an aim to a) foster linkages between new and existing users; b) creating learning and support space for new Wikimedians; c) foster a culture of collective review of the expansion of Marathi Wikipedia.

Execution
  1. Facilitate 12 offline monthly meetings/events over the next one year. Other than community interactions the group will be encouraged to participate in a specific theme based edit-a-thon, fix a couple of pages, test some specific new tools, etc. This has been successfully done by CIS-A2K in Telugu Wikipedia during the last year, which proved beneficial.
  2. Organise/facilitate Google hangouts/Skype calls and IRCs. We will aim to organise/facilitate minimum of three meetings in the next one year in addition to the above.
Projection
  1. These community building efforts will further strengthen the community spirit among the Marathi Wikipedians and in ensuring that new editors get converted into active editors especially in the small cities and towns.
  2. Could result in the quality improvement and creation of 100 articles.

विकिपीडिया मराठी भाषा दिन

संपादन
बेत

२७ फेब्रुवारी २०१५ रोजी जगभरातील विकिमीडियन्ससह मराठी भाषा दिन साजरा करणे.

Execution
  1. Create a platform for celebrating a congregation of wikipedians. Plan a 1-2 day event that would also benefit the venue city.
  2. Use this as an opportunity to train some of the new active Marathi Wikipedians.
  3. Use this as a platform to link the new and old Marathi Wikimedians.
  4. Organize introspection sessions with the community on the growth and development of Marathi Wikipedia.
  5. Bring in other Indic Wikimedians to create strong inter-language networks and projects.
Projection
  1. मराठी विकिपीडियावरील ५०%पर्यंतचे संपादक एकाच वेळी एका ठिकाणी असतील.
  2. मराठी संपादकसमाजामध्ये जवळीक निर्माण होईल ज्याद्वारे परस्परांची मदत घेणे वाढेल.

Content Generation

संपादन
मराठी नाटक प्रकल्प
संपादन

पुणे विद्यापीठातील ललित कला केन्द्र ही भारतीय विद्यापीठांमधील आघाडीची नाट्यसंस्था आहे. या संस्थेने मराठी नाटकावर मोठे संशोधन केलेले आहे तसेच तिजकडे उत्तमप्रतीचा माहितीसाठा आहे. सीआयएस-ए२के या संस्थेशी संधान बांधून मराठी विकिपीडियावर मराठी नाटकांबद्दलचा थीमॅटिक प्रकल्प तयार करेल. ललित कला केन्द्राच्या विद्यार्थ्यांना येथे योगदान करण्यास प्रवृत्त केले जाईल. यात मराठी नाटकांचा इतिहास, प्रकार, अभिनेते, लेखक, नाट्यसंस्था, इ.चा समावेश असेल.

बेत

पुणे विद्यापीठातील ललित कला केन्द्राच्या सहाय्याने मराठी नाटकांवर प्रकल्प उभा करणे.

Execution
  1. ललित कला केन्द्रास प्रकल्पाचा आराखडा प्रस्तुत करणे.
  2. पुण्यातील विकिमीडियन्सना विकि-गुरू म्हणून काम करण्यास उद्युक्त करणे.
  3. ललित कला केन्द्राच्या विद्यार्थ्यांसाठी विकिपिडीया कार्यशाळा चालवणे.
  4. संपादनेथॉन आयोजित करणे.
  5. सर्वसाधारण मीडिया, ब्लॉग आणि सोशल मीडियाद्वारे याचा प्रचार करणे.
  6. प्रकल्पाला तांत्रिक आणि सांख्यिकी सहयोग देणे.
अपेक्षा
  1. मराठी नाटकावरील कमीतकमी ३०० लेखांची रचना. हे लेख नुसती रिकामी पाने नसतील.
  2. मराठी नाट्यसंस्था, व इतरांबद्दलची सुमारे १५० प्रकाशचित्रे कॉमन्सवर चढवली जाऊ शकतात.
  3. साठ विद्यार्था्यांशी संपर्क. यांतील थोडे तरी संपादक म्हणून मराठी विकिपीडियावर काम करतील.
जीवशास्त्र प्रकल्प
संपादन
Plan

To create articles on plant taxonomy, especially pertaining to agricultural sector in Maharashtra and India.

Execution

This is an ongoing project on Marathi Wikipedia as part of which plant related Wikipedia articles are being created. However, this project could benefit with more momentum and resource.

  1. CIS-A2K will get useful information and resources that could enrich these articles.
  2. Assess the need from the Marathi community's point of view in successfully executing this project and provide necessary support.
  3. Provide an evaluation framework for assessing the quality of the articles.
  4. Help organize article writing competition in select higher education institutions.
Projection
  1. About 100 above start class articles to be created.
Wikimed Project in Marathi
संपादन
Plan

To support the ongoing efforts to create medicine related articles on Marathi Wikipedia.

Execution

This is an ongoing project on Marathi Wikipedia and a medical doctor Wikipedian is actively involved in it.

  1. CIS-A2K will help with organizing edit-a-thons and article translation sprints in collaboration with the Marathi Community.
  2. Take this project to some medical colleges and organize Wikipedia training workshops.
  3. Organize article writing/translation competition on this theme.
Projection
  1. Quality improvement and creation of about 100 articles on Marathi Wikipedia.

Content Donation/Release under CC-BY-SA 3.0

संपादन

Plan: Channelize encyclopaedic content into public domain or license it under CC-BY-SA 3.0

Execution:

  1. Identify data/material in public domain.
  2. Identify digitized content and public institutions, which are into digitization.
  3. Do a study of all the digitization efforts that have taken place so far.
  4. CC events to build perspective of institutions.

Projection:

  1. To get about 50 books donated in Marathi that could enrich Marathi Wikisource.
  2. To add about 5,000 new pages to Marathi Wikisource.
  3. To build and rejuvenate community around Marathi Wikisource.

ध्येय

संपादन

The A2K team would like to commit to setting the following goals based on: a) an examination of the expansion of Marathi Wikipedia; b) the growth of the Marathi Wiki Community over the last 2-3 years; and c) an initial needs assessment. These would be achieved in partnership with the Marathi Wiki Community and the Wikimedia India Chapter, wherever possible. However, based on specific needs, the A2K would also take lead in catalyzing these goals through specialist projects/interventions by keeping the process transparent to the Community. These goals are categorized as a) Expected, which the A2K team would aim to compulsorily achieve; and b) Dream, which would be an ambitious target on which the A2K team would set its eyes.

Parameters As on 30 June 2014 Expected Target by 30 June 2015 Dream Target by 30 June 2015
No. of Editors 575 820 940
No. of New editors 68 270 390
No. of Active editors 29 52 66
No. of Articles 41,130 42,500 45,000
% age of Articles above 2KB size 34% 40% 45%
No. of Outreach Events NA 13 13
No. of Books Donated NA 50 70
No. of Folios Digitized NA 5,000 7,000
No. of Institutional Partnerships NA 4 5

Activity-wise Break-up of Targets

संपादन
Activity No. of New Articles No. of Existing Articles Quality Improved No. of New Editors No. of New Active Editors No. of Events No. of Partnerships built (Institutions/Groups)
Institutional Partnerships (Higher Education) 300 200 150-250 15-25 7 3-4
Small City Outreach 50 100 60-80 8-12 3
Capacity Building Meet-ups 50 50 12
Wikipedia Marathi Bhasha Divas 1
Marathi Theatre Project 300 (& 150 images) 60 6 2 1
Botany Project 100
Wikimed Marathi 100 1
Content Donation/Release under CC-BY-SA 3.0 50 book & 5,000 folios
Total 900 (& 150 images & 5,000 folios) 350 270-390 29-43 26 4-5
Expenditure Item FDC Support (INR) FDC Support (US$) Other Sources and in kind support (INR) Other Sources and in kind support (US$)
1 PO x 50% * 330,000/- 5339.6676 - -
1 PD x 10% ** 144,000/- 2330.03676 81,600/- 1320.354165
Travel and Stay *** 200,000/- 3,236.16217 50,000/- 809.04054
Volunteer Support 100,000/- 1,618.08109 50,000/- 809.04054
Events/Meet-ups/Workshops 200,000/- 3,236.16217 50,000/- 809.04054
Consumables/Printing/Stationery/Swag 50,000/- 809.04054 - -
Miscellaneous 20,000/- 323.61622 - -
Total 1,044,000/- 16,892.76653 231,600/- 3,747.47579

Notes:
* 50% time of a Program Officer who will anchor this plan at CIS-A2K
** 10% of T. Vishnu Vardhan’s time as Program Director, CIS-A2K
*** Expenses incurred by the CIS-A2K program team towards executing the plan

भाग घेणारे

संपादन

Long list of Higher Education Institutions

Sl. No. Name of the Institution Details about Wikimedia activities previously undertaken
1 Tata Institute of Social Sciences, Mumbai Multilingual Wikipedia Workshops & participation in Indian Languages Mela
2 SIES College of Arts, Science, and Commerce, Mumbai NONE
3 Sir J.J. College of Architecture, Mumbai NONE
4 University of Mumbai, Mumbai NONE
5 University of Pune, Pune CIS-A2K organized one Marathi Wikipedia workshop
6 Symbiosis Institute of Computer Studies and Research, Pune Hosted numerous GNUnify events and Wiki Academies
7 Indian Institute of Science Education and Research, Pune NONE
8 FLAME School of Liberal Education, Pune NONE
9 Ahmednagar College, Ahmednagar CIS-A2K organized one Wiki-Academy
10 New Arts, Science and Commerce College, Ahmednagar NONE
11 People's College, Nanded NONE
12 D. Y. Patil Education Society, Kolhapur NONE
13 Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad NONE

संदर्भ

संपादन
  1. ^ Maharashtra 2011 census (Accessed on 10 March, 2014)
  2. ^ Higher Education at a Glance 2013 by UGC
  3. ^ A comparative analysis of the quality of the Marathi Wikipedia with other language Wikipedias will give a better perspective of the needs vis-à-vis Content on the Marathi Wikipedia. This is available at this link.