विकिपीडिया:वर्तमानता

(विकिपीडिया:अलीकडचेपणा या पानावरून पुनर्निर्देशित)

अशी संपादने अथवा लेखन ज्यात दूरगामी अथवा ऐतिहासिक परिपेक्ष दृष्टीकोन विचारात घेतलेला नसतो , कि ज्यामुळे केवळ अलिकडील लक्षवेधी घटनांचे तुलनात्मक महत्व जास्त अधोरेखीत होते.की ज्यामुळे

  • लेखातील विश्वकोशीय मजकुर स्टॅबीलाईज होत नाही सतत बदलत रहातो.
  • विश्वकोशीय मजकुर सतत वगळला जातो.त्याची जागा अविश्वकोशीय मजकुराने घेतली जाते
  • व्यक्तिगत मतांकडे अधिक झुकतो कलतो
  • लेखाची निष्पक्षता कमी होते
  • लेखचर्चा विवादाने भरून जातात
  • पुरेशा उल्लेखनीयते शिवाय अथवा पुरेशा विश्वकोशीय दखलजन्य मजकुरा शिवाय लेख निर्मिती.

अलिकडचेपणा हा विकिपीडियाच्या लगेच बदलत्या संपादन प्रक्रीयेचा दृश्य परिणाम असतो.त्याच्या सकारात्मक बाजू सुद्धा असु शकतात जसे अपटू डेट माहिती.परस्पर विरोधी मतांचे प्रतिनिधीत्व या गोष्टी इतर कोणताही विकिपीडिया उपलब्ध करू शकत नाही.