डाॅ. वासंती फडके ह्या एक मराठी लेखिका आहेत.

वासंती फडके यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • नेहरू : मोतीलाल, जवाहरलाल
  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया
  • मुंबईचे खरे मालक कोण? (सहलेखक - य.दि. फडके)
  • वाद प्रतिवाद - य.दि. फडके (संपादन). य. दि. फडके यांनी आपल्या आयुष्यात दिग्गजांशी ज्या विविध विषयांवर वाद घातले, काही वेळेस प्रहार केले व झेललेही; त्यापैकी काही गाजलेल्या वादांचा आढावा असलेले 'वाद-प्रतिवाद' हे पुस्तक आहे. प्रकाशक -अक्षर प्रकाशन (२०१३)
  • सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - युव्हाल नोआ हरारी)