वाऱ्यावरची वरात हे पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेले लोकनाट्य आहे.