वारणानगर हे वारणा नदीच्या काठी वसलेले एक गाव आहे. गावाची लोकसंख्या ७,००० हजारपेक्षा कमी आहे. गावातील शिक्षणसंस्थांमुळे गावाची ख्याती सर्व महाराष्ट्रभर असावी. गरीबातील गरीब विद्यार्थीसुद्धा शिक्षणापासून वंचित राहू नये ह्या दृष्टीने रात्रंदिवस fकष्टाची परकाष्टा करणाऱ्या तात्यासाहेब कोरे यांनी वारणा भागात अनेक संस्थांची स्थापना केली. सहकार क्षेत्रा मध्ये वारणानगरची ख्याती आहे .

  ?वारणानगर

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर कोल्हापूर
जिल्हा कोल्हपुर
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६११३
• +९१२३२८
• MH ०९ (कोल्हापूर )

तात्यासाहेब कोरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे गोरगरिबांना नोकरीच्य सोई उपलब्ध झाल्या .

  1. वारणा अभियांत्रिकी कॉलेज
  2. वारणा साखर कारखाना
  3. वारणा महाविद्यालय [१]
  4. वारणा दूध संघ
  5. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय
  6. वारणा विद्यामंदिर आणि वारणा विद्यालय

यासाठी कोरे यांनी शेतकऱ्यांकडून जमिनी घेउन मोबदला दिला आणि त्यात येणाऱ्या अडचणी सोडविल्या.

वारणा अभियांत्रिकी कॉलेज

संपादन

वारणा अभियांत्रिकी शाखेत खालीलप्रमाणे शाखा आहेत .

  1. संगणक विभाग
  2. मेकॅनिकल विभाग
  3. केमिकल विभाग
  4. सिव्हिल विभाग

वारणा महाविद्यालयातील शाखा

संपादन
  1. बी ए
  2. बी कॉम
  3. बी एस्‌सी
  1. ^ https://www.google.de/?gfe_rd=cr&ei=sC1xVougMcmCaKeamaAH&gws_rd=ssl#q=tkiet