वारकरी संप्रदाय अस्मिता संमेलन

पूर्व खानदेश वारकरी संप्रदाय अस्मिता संमेलन या नावाने भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावी २४-३-२०१३ रोजी एक संमेलन भरले होते.

महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर विश्वस्त श्री ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ हे संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनाला प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

हे सुद्धा पहा

संपादन