व्हायकॉम१८
(वायकॉम१८ या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हायकॉम१८ मिडिया प्रायव्हेट लिमिटेड ही मुंबईतील TV18 आणि Paramount Global यांच्यातील भारतीय मीडिया आणि मनोरंजनासाठी स्थापन झालेली संयुक्त कंपनी आहे.[२] तिची स्थापना २००७ मध्ये झाली आणि भारतातील विविध चॅनेल तसेच कार्यक्रम निर्मिती स्टुडिओची मालकी कंपनीकडे आहे.
महत्त्वाच्या व्यक्ती | Jyoti Deshpande (CEO) |
---|---|
संकेतस्थळ | Viacom18.com |
संदर्भ
संपादन- ^ "Viacom18 Media Pvt. Ltd". Viacom18.com. 23 October 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2018 रोजी पाहिले.
- ^ "Corporate restructure complete for India's Network18". rapidtvnews.com. 2023-03-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 August 2017 रोजी पाहिले.