Vamsi Krishna Gaddam (en); वामसी कृष्णा गड्डम (mr); గడ్డం వంశీకృష్ణ (te) Indian politician (en); Indian politician (en)

वामसी कृष्णा गड्डाम (जन्म १९८९) हे भारतीय राजकारणी आहेत आणि पेड्डापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेले उमेदवार आहेत.[] ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[][]

वामसी कृष्णा गड्डम 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ते राजकारणी जी. विवेकानंद (विवेक व्यंकटस्वामी) यांचा मुलगा आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. Election Commission of India. 5 June 2024 रोजी पाहिले.
  2. ^ Quint, The (2024-06-04). "Peddapalle Election Result 2024 Live Updates: Congress' Vamsi Krishna Gaddam Has Won in This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
  3. ^ India Today (13 July 2024). "Businessmen | In august company" (इंग्रजी भाषेत). 7 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2024 रोजी पाहिले.