वामनवृक्षकला याला इंग्रजीत Bonsai असे म्हणतात. जपानी भाषेतील बोन - उथळ तबक आणि साई - रोप अशा दोन शब्दामधून 'उथळ तबकातील रोप' असा अर्थ असणारा 'बोनसाय' हा शब्द तयार झाला आहे. मराठीत याला 'वामनवृक्ष' असा पर्यायी शब्द आहे. हि कला जपान देशात अतिशय प्रसिद्ध आहे.

[[]]