वांगचा राजकुमार
भारतीय राजकारणी
वांगचा राजकुमार (२९ डिसेंबर १९६६ - २३ डिसेंबर २००७) एक भारतीय राजकारणी आणि १९९६ ते २००४ पर्यंत अरुणाचल प्रदेश पूर्वेचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेचे माजी खासदार होते.[१] २३ डिसेंबर २००७ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली.
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६५ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर २३, इ.स. २००७ | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
ते अरुणाचल प्रदेश पूर्व मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून ११ व्या, १२ व्या आणि १३ व्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले.[२][३][४] [५]
संदर्भ
संपादन- ^ "Members : Lok Sabha - Rajkumar, Shri Wangcha". loksabhaph.nic.in. 16 April 2022 रोजी पाहिले.
- ^ Sharma, K. Sarojkumar (20 January 2011). "NSCN(IM) rebel held for ex-Arunachal MP murder". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 16 April 2022 रोजी पाहिले.
- ^ "Still awaiting justice". Arunachal Times. 4 June 2019. 16 April 2022 रोजी पाहिले.
- ^ "Sanjoy & Rijiju trade punches over Wangcha Rajkumar murder case". Arunachal Times. 29 March 2018. 16 April 2022 रोजी पाहिले.
- ^ On Indian Express http://archive.indianexpress.com/news/exarunachal-mp-shot-dead/253863/