वहीदा अख्तर (१० एप्रिल, इ.स. १९९५:चिनियोट, पंजाब, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.[१]

साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७

संदर्भ आणि नोंदी संपादन