कागदाच्या गट्टी (?) पासून चौकोनी आकाराच्या वस्तुला (?) वही असे म्हणतात. लेखणीच्या सह्याने वहीवर लिहिले जाते. वही ही वेगवेगळ्या आकाराची असते.