वसिम अली (ओमानचा क्रिकेट खेळाडू)

वसिम अली (७ डिसेंबर, १९९८:भारत - हयात) हा ओमानचा ध्वज ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.