वऱ्हाडी बोली ही म्हणींच्या बाबतीत समृद्ध आहे. प्रमाण मराठीत प्रचलित नसलेल्या कितीतरी म्हणी वऱ्हाडीमध्ये सहज बोलल्या जातात. वऱ्हाडाच्या विशेष संस्कृतीचा परिचय देणाऱ्या या म्हणी:-

==अ-अं • आधीच हाउस त्यात पडला पाऊस

क-घ संपादन

  • खेड्याची वस्ती अन् दाय खाय निस्ती.
  • घरात नाई दाना अन् पाटीलब्वा म्हना. * घराच्याचा इट शेजार्याचा भांग नीट

==च-झ== * ज्याच कराव बर त्यो म्हणतो वढल फरफर

ट-ढ संपादन

त-न संपादन

  • तुलेना मले अन् घाल कुत्र्याले.
  • देव देवळात,चित खेटरात. * देश तसा वेस उरफाट लुगड नेस

प-म संपादन

य-श संपादन

  • येना जाय अन् बा मा लगन करा. *येड्याचा बजार अन् गाढवाचा शेजार * वरून दोस्ती आतून कुस्ती

स-ज्ञ संपादन

  • सरप जाऊ देनं अन् फरपंड्यावर रट्टे मारनं.