वर्ल्ड ट्रेड सेंटर हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरील लोअर मॅनहॅटन भागामधील एक संकूल आहे. हे संकूल वर्ल्ड ट्रेड सेंटर ह्याच नावाच्या ७ इमारतींच्या संकुलाच्या जागेवर बांधले जात आहे. मूळ वर्ल्ड ट्रेड सेंटर संकूल ४ एप्रिल १९७३ साली बांधले गेले. न्यू यॉर्क शहरामधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींपैकी क्र. १ व क्र. २ वर अल कायदा ह्या अतिरेकी संघटनेने सप्टेंबर ११, २००१ रोजी अपहरण केलेली विमाने घुसवली. ह्या हल्ल्यांमध्ये दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या.

वर्ल्ड ट्रेड सेंटर
World Trade Center, New York City - aerial view (March 2001).jpg
विश्वविक्रमी उंची
इ.स. १९७१ पासून इ.स. १९७३ पर्यंत जगातील सर्वाधिक उंचीची इमारत [I]
आधीची एम्पायर स्टेट बिल्डिंग
नंतरची विलिस टॉवर
सर्वसाधारण माहिती
ठिकाण न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क, अमेरिका
40°42′42″N 74°00′45″E / 40.71167°N 74.01250°E / 40.71167; 74.01250
बांधकाम सुरुवात २५ ऑगस्ट १९६६
पूर्ण ४ एप्रिल १९७३
Destroyed सप्टेंबर ११, २००१
ऊंची
छत ४१७ मी (१,३६८.१ फूट)
वरचा मजला ४११ मी (१,३४८.४ फूट)
एकूण मजले ११०
लोअर मॅनहॅटनमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर व इतर इमारती
सप्टेंबर ११, २००१ रोजी झालेले दहशतवादी हल्ले

जुन्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सर्व इमारती नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला व ह्यांमधील वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही सर्वात उंच इमारत २०१४ साली बांधून पूर्ण झाली.

अमेरिका सरकारच्या म्हण्यानुसार हा हल्ला पाकिस्तानी अतिरेकी ओसामा बिन लादेन याने घडवून आणले होते

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: