Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वर्म्स हे जर्मनीमधील शहर आहे. फ्रांकफुर्ट आम माइनपासून ६० किमी आग्नेयेस असलेले या शहराला २१०० वर्षांचा इतिहास आहे. २०१६च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या सुमारे ८५,००० होती.

हे शहर ऱ्हाइन नदीकाठी वसलेले आहे.