वर्धा वरोरा औष्णिक विद्युत केंद्र

भारतातील औष्णिक विद्युत केंद्र

साई वर्धा औष्णिक विद्युत केंद्र हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळील कोळशावर आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. केएसके एनर्जी व्हेंचर्सद्वारे हा वीज प्रकल्प चालविला जातो.

या प्रकल्पासाठी कोळसा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) कडून मिळतो. अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम करार (ईपीसीसी) चीनच्या सिचुआन इलेक्ट्रिक डिझाईन कंपनीला देण्यात आला आहे. []

क्षमता

संपादन

हा ५४० मेगावॅटचा (४ × १३५ मेगावॅट) प्रकल्प आहे.

युनिट क्रमांक क्षमता निर्माण करत आहे चालू केले सद्यस्थिती
१३५ मेगावॅट २०१० जून सक्रिय
१३५ मेगावॅट २०१० ऑक्टोबर सक्रिय
१३५ मेगावॅट २०११ जानेवारी सक्रिय
१३५ मेगावॅट २०११ एप्रिल सक्रिय

संदर्भ

संपादन
  1. ^ "KSK Energy Ventures Limited". 2015-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 April 2015 रोजी पाहिले.