वर्ग चर्चा:वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे

हा वर्ग जर महाराष्ट्रातील गावे ह्या वर्गाचा उपवर्ग असेल तर त्याचे नाव महाराष्ट्रातील वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे असे असावे का ? अन्यथा इतर राज्यातील वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावन बरोबर गल्लत होण्याची शक्यता आहे आसे वाटते. राहुल देशमुख १३:२४, २७ जुलै २०११ (UTC)

"वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे" पानाकडे परत चला.