वर्ग चर्चा:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका

राष्ट्रीय नव्हे... संपादन

श्रावण कृष्ण द्वितीया या आणि इतर अशाच तिथींच्या पानावरील साचा पाहिला तर त्यात भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका असा शब्द आढळला. वास्तविक,श्रावण कृष्ण द्वितीया ही हिंदू पंचांगातील (चांद्रमासातील) तिथी आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेत सौर कालगणनेनुसार तारखा (उदा. १७ श्रावण १९३१) असतात. शुक्ल आणि कृष्ण अशी पंधरवड्यानुसार विभागणी तिथे नसते. कृपया त्या साच्यात दुरुस्ती व्हावी ही विनंती.-मनोज ०५:२४, १ ऑगस्ट २०११ (UTC)

"भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका" पानाकडे परत चला.