इंग्लिश भाषी लेखक vs इंग्लिश लेखक

संपादन

@Khirid Harshad: नमस्कार, आपण अलीकडेच 'वर्ग:इंग्लिश भाषी लेखक' मधील लेख 'वर्ग:इंग्लिश लेखक' वर वळवले आहेत. परंतु या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. "इंग्लिश लेखक" हा लेख इंग्लंडमधील लोकांसाठी (इंग्रज) आहे, ज्यांचे राष्ट्रीयत्व 'इंग्लिश' आहे. तर "इंग्लिश भाषी लेखक" लेख इंग्लिश राष्ट्रीयत्व नसलेल्या इंग्लिश भाषेत लिखाण करणार्या लेखकांसाठी आहे. त्यामुळे कृपया आपण यासंदर्भात केलेले सर्व बदल पूर्ववत करावे, ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा --संदेश हिवाळेचर्चा २३:३०, १८ ऑगस्ट २०२२ (IST)Reply

@Sandesh9822: स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद. तसेच आपण उल्लेख केल्याप्रमाणे यासंदर्भात मी केलेले सर्व बदल तुम्ही आधीच पूर्ववत केले आहेत. Khirid Harshad (चर्चा) ००:१०, १९ ऑगस्ट २०२२ (IST)Reply
"इंग्लिश भाषी लेखक" पानाकडे परत चला.